पहिल्या सामन्यात विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.
पहिल्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवल्याने टीम इंडियाने सीरिजमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियाचा या सामन्यात 280 धावांनी विजय झाला आहे.चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय झाला आहे. रविवारी टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने भारतीय गोलंदाजांसमोर लोटांगण घातले. यात आर अश्विनने सर्वाधिक 6 विकेट्स पटकावल्या. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे.
पहिल्या टेस्ट सामन्याचा दुसरा दिवस जसप्रीत बुमराहने गाजवला. बांगलादेशला फलंदाजी करून पहिल्या इनिंग टीम इंडियाची 376 धावांची आघाडी मोडीत काढायची होती. मात्र यावेळी टीम इंडियाच्या बॉलिंग अटॅक समोर ते टिकू शकले नाहीत. यावेळी जसप्रीत बुमराहने बांगलादेशच्या 4, तर सिराज, आकाश दीप आणि जडेजाने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे बांगलादेशला पहिल्या इनिंगमध्ये केवळ 149 धावा करता आल्या.चेन्नईतील टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज समाधानकारक धावा करण्यात अपयशी ठरले.
R Ashwin Team India India Vs Bangladesh Cricket
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Tinder गर्लचा मुंबईत नवा स्कॅम! 2 तासांच्या डेटसाठी 60 हजाराचं बिल, 12 तरुण ठरले डेटिंग घोटाळ्याचे बळीMumbai dating scam : मुंबईत डेटिंग अॅपचा मोठा घोटाळा उघड झालाय. मुंबईतील 12 पुरुषांना मोठा आर्थिक फटका बसलाय.
और पढो »
IND vs BAN : बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाचा स्कॉड जाहीर, पहिल्या कसोटीसाठी 'या' खेळाडूंना संधीIND vs BAN squad announced : बांगलादेशचा संघ भारताच्या दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचा स्कॉड जाहीर झालाय.
और पढो »
'युवराज सिंगला भारतरत्न द्या...', माजी खेळाडूची मागणी! म्हणाले 'धोनीने आधी आरशात पहावं अन्...'Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.
और पढो »
Ganeshotsav 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीमध्ये मोठा बदलGaneshotsav 2024 Pune traffic changes : पुढील 10 दिवस गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलाय. 16 रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे.
और पढो »
भिकेला लागलेल्या पाकिस्तानला लागली लॉटरी! समुद्रात सापडलं घबाड; जगातील चौथा सर्वात मोठा....Pakistan Economic Crisis: आर्थिक परिस्थितीशी झगड असलेल्या पाकिस्तानात मोठा खजिना सापडला आहे. यामुळं देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
और पढो »