Yuvraj Singh father on MS Dhoni : टीम इंडियाचा वर्ल्ड कप युवराज सिंगच्या वडिलांनी म्हणजेच योगराज सिंग यांनी आपल्या मुलाला भारतरत्न मिळावा, अशी मागणी केली आहे.
अनेक खेळाडू येतात, रेकॉर्ड्स मोडतात आणि नाव कमवून जाता, पण असे खूप कमी खेळाडू क्रिडासृष्टीला लाभले आहेत, ज्यांनी देशासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. असंच एक नाव म्हणजे वर्ल्ड कप चॅम्पियन 'युवराज सिंग'.. टीम इंडियासाठी दोन वर्ल्ड कप जिंकवून देणारा खेळाडू म्हणजे युवराज. युवराज सिंग कधीही जास्त चर्चेत नसतो. मात्र, युवराजचे वडील योगराज सिंग यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. योगराज सिंग याने अनेकदा महेंद्रसिंग धोनीवर टीका केली आहे.
महेंद्रसिंग धोनीने माझ्या मुलाचं आयुष्य खराब केलं. तो अजून 4 ते 5 वर्ष अजूनही खेळू शकला असता. युवराजसारखे खेळाडू माझ्यासारख्या अनेकांनी जन्माला घातले पाहिजे. तुम्हाला आठवत असेल तर गौतम गंभीर आणि विरेंद्र सेहवाग देखील म्हटले होते की, युवराज सारखा प्लेयर पुन्हा होऊ शकत नाही. त्यामुळे कॅन्सर असताना देखील देशासाठी वर्ल्ड कप खेळल्याबद्दल भारताला त्याला भारतरत्न द्यावा, अशी मागणी योगराज सिंग यांनी केली आहे.
दरम्यान, योगराज सिंग यांनी वारंवार धोनीवर टीका केली आहे. यामागे पुत्रप्रेम असलं तरी देखील युवराजचं करियर हलक्यात घेता येणार नाही. व्हाईट बॉल क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून युवराजची गणना होते. फॉर्ममध्ये नसणारा धोनी 2019 पर्यंत खेळू शकतो तर मग फायटर युवराज का नाही? असा सवाल क्रिडाविश्वात मागील 7 वर्षांपूर्वी चर्चेत होता. कॅन्सरवर मात करत पुन्हा आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागम करणाऱ्या युवराज सिंगचा संघर्ष मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.
MS Dhoni Yuvraj Singh Yograj Singh MS Dhoni Yograj Singh Vs MS Dhoni Yograj Singh Viral Video Yograj Singh Rant MS Dhoni Yuvraj Singh Vs MS Dhoni Yuvraj Singh MS Dhoni Friendship Mahendra Singh Dhoni Bharat Ratna
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मला कानाखाली लगावतील अन्...,' मनु भाकरचं विधान ऐकताच कोच म्हणाले 'तू वाद निर्माण करतीयेस', त्यानंतर तिने...नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक जिंकत इतिहास रचला आहे. तिच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा (Jaspal Rana) यांचा मोठा वाटा आहे, ज्यांना ती वडिलांप्रमाणे मानते.
और पढो »
फेस मसाज करताना आधी हातात थुंकला अन् नंतर तीच थुंकी...; VIDEO पाहून तुमचाही होईल संतापViral Video: सोशल मीडियावर (Social Media) एका सलूनमधील व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडीओत केशकर्तनकार फेस मसाज करताना हातावर थुकत असल्याचं दिसत आहे. नंतर हीच थूक तो फेस मसाज करणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लावतो. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »
लैंगिक सुखाची मागणी, ऊसाचं शेत, Lipstick, ब्लाउज अन् 9 हत्या... Serial Killer अटकेतPolice Found Serial Killer Who Killed 9 Women: मागील 14 महिन्यांपासून तीन गावांमध्ये महिलांची रहस्यमय पद्धतीने हत्या केल्याची तब्बल 9 प्रकरणं समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
और पढो »
यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
और पढो »