Pakistan Economic Crisis: आर्थिक परिस्थितीशी झगड असलेल्या पाकिस्तानात मोठा खजिना सापडला आहे. यामुळं देशाची आर्थिक स्थिती सुधारू शकते.
पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस खालावतच जात आहे. मात्र लवकरच पाकिस्तानची आर्थिक स्थिती सुधारू शकते. कारण भारताच्या शेजारील देशात समुद्रात एक मोठा खजिना सापडला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसचा साठा सापडला असून समुद्राच्या तळाशी सापडलेला हा खजिना इतका मौल्यवान आहे की एका झटक्यातच आर्थिक स्थितीशी झुंझत असलेल्या पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीत सुधार येईल. त्याचबरोबर देशातील इंधनदेखील स्वस्त होणार आहे.
बिझनेस टुडेने डॉन या वृत्तत्राच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. कंगाल झालेल्या पाकिस्तानचा हा शोध तब्बल तीन वर्षांनी पूर्ण झाला आहे. पाकिस्तानसोबतच आणखी एका देशाने यात संशोधनासाठी मदत केली होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, भौगोलिक सर्वेक्षणांनंतर हे स्थान चिन्हांकित केले होते. त्यानुसार, संबंधित विभागाने पाकिस्तानच्या समुद्र क्षेत्रात झालेल्या संशोधनाबाबत सरकारला माहिती दिली.
अधिकारीने पुढे म्हटलं आहे की, ब्लू वॉटर इकोनॉमीचा लाभ घेण्यासाठी मोठी पावलं उचलण्यात येणार आहेत. बिडिंग आणि एक्सप्लोरेशनच्या प्रस्तावावर विचार केला जात असून साठा किती आहे हे निश्चित करुन तो काढण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत. मात्र, ड्रिलिंग आणि तेल काढण्यासाठी अनेक वर्ष लागू शकतात, असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅसव्यतिरिक्त समुद्रातून अन्य मौल्यवान खनिजा आणि तत्वे मिळण्याची शक्यता आहे.
Pakistan Economic Crisis Petroleum And Natural Gas Petroleum And Natural Gas In PAK Pakistan Discover Substantial Oil And Gas Reserves Substantial Oil And Gas Reserves Discovered In Pa Oil And Gas Reserves Discovered By PAK Big Reserves Discovered In Pakistan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »
आपली एकटी मुंबईच चीनला भारी पडली! एका झटक्यात केलं चीन टपाक डम डम...Mumbai : न्यूयॉर्क आणि लंडननंतर भारताची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर बनले आहे. मुंबईने चीनची राजधानी बीजींगला मागे टाकले आहे.
और पढो »
आकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर या व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्तीजगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती सुरतमधील एका व्यापाऱ्याकडे आहे. जाणून घेऊया या मूर्तीची खास वैशिष्ट्ये...
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्रलोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.
और पढो »
विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालVinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
और पढो »
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा AI सर्व्हे, 'हा' ठरणार निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दाMaharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता असणार याचा कौल घेण्यात आला.
और पढो »