Maharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्राच्या निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा कोणता असणार याचा कौल घेण्यात आला.
मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झिनियाने महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर केला आहे. लोकसभा निवडणुकीचा सर्वात अचूक AI एक्झिट पोल फक्त झी 24 तासने दाखवले होते. आता झी 24 तास घेऊन आलाय महाराष्ट्र विधानसभेचा महा AI सर्व्हे पार्ट 1. लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बदलली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात गाजत असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदाच्या निवडणुकीताल सर्वात मोठा मुद्दा ठरेल असं 10 टक्के लोकांना वाटतंय. तर बेरोजगारीच्या मुद्यावर 15 ट्केक लोकांनी कौल दिला आहे. भ्रष्टाचार आणि महागाईच्या मुद्द्यावर प्रत्येकी 15 टक्के लोकांनी मतं दिली आहेत. राज्यातील कोणत्या पक्षाला स्वबळावर सत्ता मिळू शकते का असा सवाल आम्ही राज्यातील जनतेला विचारला त्यावर लोकांनी काय मतं मांडली भाजपला 38 टक्के लोकांनी पसंती दिलीय. शिवसेना शिंदे गटाला 22 टक्के लोकांनी कौल दिलाय. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या बाजूनं 17 टक्के मतं व्यक्त केलीय.
Zeenia AI Anchor Zee Marathi AI Anchor Maharashtra Assembly Election AI Survey Maharashtra Election AI Survey In Marathi Maharashtra Assembly Election Survey 2024 Maharashtra Election 2024 Next Maharashtra CM Survey Who Will Win Maharashtra Assembly Election 2024 A Mahavikas Aghadi Vs Mahayuti AI Survey Zee News Marathi AI Survey झी २४ तास एआय अँकर झीनिया एआय अँकर झी मराठी एआय अँकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एआय सर्व्हे महाराष्ट्र इलेक्शन एआय सर्व्हे इन मराठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्व्हे 2024 महाराष्ट्र इलेक्शन 2024 पुढील महाराष्ट्र सीएम सर्व्हे महाराष्ट्र विधानसभा कोण जिंकेल निवडणूक 2024 AI सर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती AI सर्व्हे Zee News Marathi AI सर्व्हे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »
राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »
विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकालVinesh Phogat Olympics 2024: भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये एकिकडे विविध खेळाडूंचं यश साजरा होत असतानाच विनेश फोगाटवरही सर्वांच्याच नजरा आहेत.
और पढो »
रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणामMukesh Ambani Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के म्हणजे 42000 कर्मचारी नोकरीतून कमी केले आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा वाद मिटला; एकमेकांवर कुरघोडी करणारे आले एकत्रलोकसभेच्या निवडणुकीनंतर मंत्री संजय राठोड व आमदार भावना गवळी यांच्यातील मतभेद दूर झाले आहेत. दोघांनी एकत्र काम करण्याचा निकर्णय घेतला आहे.
और पढो »