पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

India China News समाचार

पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीनविरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल
India China WarIndia China TradeIndia China Border
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

India China News : सरकार निवडणुकीच्या प्रचाराचत मशगूल असतानाच तिथं चीननं देशाच्या सीमाभागात घुसखोरी करत केलेल्या कारवाया सामना अग्रलेखातून अधोरेखित करत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पाकिस्तानविरोधात गुरगुरणाऱ्यांची चीन विरुद्ध शेळी का होते? China च्या घुसखोरीवरून ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांना सवाल

: भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये असणारं तणावाचं वातावरण काही केल्या कमी होत नसून उलटपक्षी दर दिवशी या तणावात आणखी भर पडतान दिसत आहे. या साऱ्यामध्ये सत्ताधाऱ्यांचं लक्ष मात्र देशात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर असून, त्यांच्या याच भूमिकेवर लक्ष्य साधत शिवसेनेच्या ठाकरे गटानं शाब्दिक तोफ डागली आहे. याच धर्तीवर 'सामना' या मुखपत्राच्या माध्यमातून अग्रलेख लिहिताना ठाकरे गटानं मोदी सरकारला खडा सवाल केला आहे.

चीननं उभारलेल्या या कृत्रिम गावांमध्ये लष्कराच्या दृष्टीनं सुसज्ज असणाऱ्या यंत्रणा पाहता भारताविरोधातील कारवाईसाठी इथं कटकारस्थानं रचली जात असतानाच सरकारनं मात्र मौन बाळगलं आहे, अशा शब्दांत ठाकरे गटानं संताप व्यक्त केला. अरुणाचल प्रदेशत नव्हे, तर लडाखमध्येही हीच परिस्थिती असताना चीनकडून वसवण्यात आलेल्या गावांना चीनी, तिबेटन आणि रोमन भाषेतील नावंही देण्यात आली आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून मात्र ‘चीनने फक्त नावेच बदलली.

'ते लोकप्रतिनिधी म्हणून पोलीस स्टेशनला गेले...', पुणे अपघात प्रकरणी अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची पाठराखण चीनच्या घुसखोरीपासून मणिपूर हिंसाचार, जम्मू काश्मीरच्या सीमेलगत असणारी अशांतता, पाकिस्तानला मिळणारा चीनचा सशस्त्र पाठींबा या सर्व गोष्टींच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची डोळेझाक का होत आहे, असाच थेट प्रश्न ठाकरे गटानं विचारला आहे. चिनी कारवायांची सत्र छातीठोकपणे सुरु असतानाच, देश असुरक्षित असताना पंतप्रधानांना मात्र जाग येत नसून ते मात्र कन्याकुमारीत ध्यानमग्न आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

India China War India China Trade India China Border Uddhav Thackeray Slams Bjp Indian Government Stand On China Deploying Fighte China Deploying Fighter Jets News China China Army News Marathi News News In Marathi चीन भारत मराठी बातम्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवालED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवालCentral Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...''...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
और पढो »

'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...'हसता पण येत नाही..'; आर्यन खानचा 'तो' व्हिडीओ होतोय ट्रोल...Shah Rukh Khan चा मुलगा Aryan Khan चा हसतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. KKR च्या आयपीएल 2024 च्या फिनालेमधील हा व्हिडीओ आहे.
और पढो »

'मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..''मोदी गावात मगरींशी खेळत होते तेव्हा..', ठाकरे गटाचा टोला; म्हणाले, 'मोदींना रामायण, महाभारत..'Modi Says No One Knew Mahatma Gandhi Before 1982 Film Thackeray Group Reacts: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका मुलाखतीत महात्मा गांधींसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अशातच आता ठाकरे गटाने मोदींवर निशाणा साधला आहे.
और पढो »

'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस ठरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवाल'रस्ते बंद, मेट्रो बंद! मुंबईकरांना वेठीस ठरुन मोदींनी..', घाटकोपर 'रोड शो'वरुन ठाकरे गटाचा सवालUddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally: ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

INDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातINDIA Alliance : 'आता भाजप संघावरही बंदी आणेल, कारण...' उद्धव ठाकरेंचा घणाघातयावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.
और पढो »



Render Time: 2025-02-19 02:57:45