Uddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally: ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Uddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally:"ही प्रचाराची बादशाही किंवा शहेनशाही पद्धत लोकशाही किंवा निवडणूक आचारसंहितेच्या कोणत्या कलमात बसते ते आपल्या महान निवडणूक आयोगाने एकदा स्पष्ट करावे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे. Uddhav Thackeray Group Slams PM Modi Mumbai Rally:
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मुंबईमधील घाटकोपरमध्ये 'रोड शो'च्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन केलं. पंतप्रधानांच्या या 'रोड शो'मुळे सकाळपासूनच मुंबईतील अनेक रस्त्यांवरील वाहतूक अंशत: किंवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मोदींचा 'रोड शो' सायंकाळी पार पडला तरी सुरक्षेचा उपाय म्हणून दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत घटाकोपर आणि आजूबाजूच्या परिसरातील अनेक रस्ते बंद करुन वाहतूक इतर मार्गांनी वळवण्यात आली होती.
"अनेक रस्त्यांवरची वाहतूक दिवसभर बंद केली. काही मार्ग वळवले. मोदी जेथे जाणार तेथील दुकाने, टपऱ्या, लहान व्यवसाय बंद करण्यात आले. रिक्षावाले, टॅक्सीवाले यांच्या पोटावर मारून त्यांना तेथे फिरकू दिले नाही. आजूबाजूच्या अनेकांच्या खिडक्या बंद करून ठेवण्यास सांगितले. मुंबई मेट्रो सेवादेखील संध्याकाळी अचानक बंद केली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
Slams PM Modi Rally In Mumbai Roads Metro
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
LS Elections : आज पूर्वी दिल्ली में मेगा रोड शो के साथ सुनीता केजरीवाल की सियासी एंट्री, संभाली प्रचार की कमानतिहाड़ में बंद मुख्यमंत्री की अनुपस्थिति में पत्नी सुनीता केजरीवाल की मेगा रोड शो के जरिये राजनीति में एंट्री होगी।
और पढो »
राजनीति में एंट्री: कल मेगा रोड शो से सुनीता करेंगी प्रचार, दिल्ली के बाद पंजाब, गुजरात और हरियाणा भी जाएंगीतिहाड़ में बंद मुख्यमंत्री की अनुपस्थिति में पत्नी सुनीता केजरीवाल की मेगा रोड शो के जरिये राजनीति में एंट्री होगी।
और पढो »
'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »
'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघातUddhav Thackeray Group On Jiretop Issue: मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.
और पढो »