'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात

Loksabha Election 2024 समाचार

'मोदी-शहांच्या डोक्यात वळवळणारे महाराष्ट्रद्वेषाचे किडे..'; 'जिरेटोप'वरुन ठाकरे गटाचा घणाघात
Loksabha ElectionUddhav ThackerayUddhav Thackeray Group
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue: मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली.

Uddhav Thackeray Group On Jiretop Issue :"मोदी हे मुंबईत राजकीय रोड शोसाठी येत असले तरी पंतप्रधानपदाचा लवाजमा घेऊन आले व त्यांच्या रोड शोच्या निमित्ताने अर्धी मुंबई पोलिसांनी बंद करून ठेवली."अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिरेटोप घातल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने या मुद्द्यावरुन भारतीय जनता पार्टी तसेच प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे.

मराठी माणसाच्या बाबतीत द्वेषाचे विष ज्या डोक्यात उकळत असते त्या डोक्यावर शिवरायांप्रमाणे जिरेटोप चढवून गोंदियाच्या पटेलांनी काय साधले? दाऊदचा हस्तक मिर्ची याच्याशी व्यावहारिक संबंध असल्याचा ठपका ‘ईडी’ वगैरे संस्थांनी याच पटेलांवर ठेवला होता. त्यामुळे पटेलांची शे-पाचशे कोटींची संपत्ती जप्त केली गेली. त्याच पटेलांकडून मोदी यांनी स्वतःचा सन्मान करून घेतला. काशीच्या पवित्र नगरीत हे घडले. यावर नीतिमान भाजपचे काय म्हणणे आहे?" असा सवाल 'सामना'च्या अग्रलेखातून ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election Uddhav Thackeray Uddhav Thackeray Group Slams PM Modi Praful Patel BJP Jiretop Issue

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा'महाराष्ट्राचं वैभव परत मिळवून देऊ' शिवसेना ठाकरे गटाचा वचननामाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धल ठाकरे गटाचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला.
और पढो »

जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी; म्हणाले, 'यापुढे...'Chhatrapati Shivaji Maharaj Jiretop On Modi Head Praful Patel React: प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी पंतप्रधानांना जिरेटोप घातल्याने निर्माण झालेल्या वादावर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »

'...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...''...त्यावेळी मोदी कुठे गेले होते?' उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल, म्हणाले 'गुजरातबद्दल माझ्या मनात आकस...'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना वृत्तपत्राला एक रोखठोक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यावेळी मोदी कुठे गेले होते, असा सवाल उपस्थित केला.
और पढो »

पीएम मोदी ने उद्धव ठाकरे और शरद पवार को शिवसेना-NCP के साथ फिर से एकजुट होने की सलाह दीपीएम मोदी ने उद्धव ठाकरे और शरद पवार को शिवसेना-NCP के साथ फिर से एकजुट होने की सलाह दीपीएम मोदी ने शरद पवार और उद्धव ठाकरे से कहा है कि, कांग्रेस के साथ ‘मरने’ से बेहतर है फिर से अजित पवार और एकनाथ शिंदे के साथ हो लें.
और पढो »

ED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवालED, CBI च्या माध्यमातून अदानी-अंबानींवर कारवाई का करत नाही? ठाकरे गटाचा केंद्राला सवालCentral Government Action Against Adani-Ambani: भाजपच्या बँक खात्यात व खिशात आज सर्वाधिक काळा पैसा आहे व त्याच पैशांवर त्यांनी आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:58:06