पाण्याची भलीमोठी टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त

Pimpari Chinchwad समाचार

पाण्याची भलीमोठी टाकी कोसळून 3 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त
Water TankWater Tank CollapsedBhosari
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 35 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Water Tank Collapsed in Pimpari Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पाण्याची टाकी कोसळून कामगारांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याची टाकी कोसळून 3 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीतील सदगुरु नगर या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या कामगारांवर ही पाण्याची टाकी कोसळून भीषण दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली असून कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. यावेळी स्थानिकांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं.

बिल्डरने तकलादू बांधलेल्या पाण्याची टाकीमुळे ही दुर्घटना घडल्याच सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी तेथे धाव घेतली आहे. सध्या हा ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढले जात आहे. तसेच सध्या जखमींना रुग्णालयात दाखल केले जात आहे. पण या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह काढण्यास नातेवाईकांडून विरोध दर्शवला जात आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Water Tank Water Tank Collapsed Bhosari 3 Worker पुण्यात पाण्याची टाकी कोसळली पुणे पाण्याची टाकी कोसळली पुणे अपघात पुणे दुर्घटना भोसरीत पाण्याची टाकी कोसळली पिंपरी-चिंचवड Pune News Pune Live News Pune Water Tank Collapse Pimpri Chinchwad News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कोल्हापुरात पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं, 64 वर्षीय कृष्णात दांगट यांचा मृत्यूकोल्हापुरात पुजाऱ्यासह मंदिर विहिरीत कोसळलं, 64 वर्षीय कृष्णात दांगट यांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगे येथे मंदिर विहिरीत कोसळून दुर्घटना झाली आहे. मंदिरासह पूजेसाठी आलेला पुजारीही विहिरीत कोसळला असून, मृत्यू झाला आहे.
और पढो »

भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूभारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »

Liam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्यLiam Payne Dies: लियाम पेनचा वयाच्या 31 व्या वर्षी मृत्यू, One Direction बँडचा माजी सदस्यब्रिटिश गायक लियाम पायनेचा तिसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू
और पढो »

Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...Girlfriend आणि Boyfriend चा अर्ध्या तासाच्या अंतराने मृत्यू; तिचा अपघाती मृत्यू तर त्याने...After Girlfriend Death In Bike Accident Boy Did Shocking Thing: हा सारा प्रकार दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला. तरुणीने अपघातात जीव गमावला तर तरुणाने आत्महत्या केली.
और पढो »

केक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवालकेक खाण्याचे शौकीन असाल तर सावधान! Red Velvet सह 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती? सरकारचा अहवालCake Causes Cancer : सरकारने एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये तुमचा आवडते 12 केकमुळे कॅन्सर होण्याची भीती वर्तविण्यात आलीय.
और पढो »

Baba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'Baba Siddique Murder: 'मुख्यमंत्रीच गुंडाचे 'शेणापती''; ठाकरेंची शिवसेना म्हणते, 'अमित शहांना सर्वाधिक आनंद...'Baba Siddique Murder Uddhav Thackeray Shivsena Reacts: महाराष्ट्र राज्याचा लौकिक उत्तम प्रशासन व कायदा-सुव्यवस्थेबाबत होता. आज त्या लौकिकाचा मनोरा कोसळून पडला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 14:48:50