पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर

स्पोर्ट्स समाचार

पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर
CRICKETTEST MATCHBORDER GAVASKAR TROPHY
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

22 वर्षीय नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचे सामना कठीण करत आहे. ते ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताच्या टेस्ट सीरिजमध्ये पदार्पण करत आहेत आणि त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

Video : पापा कहते है बड़ा नाम करेगा! 22 वर्षाच्या लेकाला भारतासाठी शतक ठोकताना पाहून वडिलांना अश्रू अनावर

Nitish Kumar Reddy Father Emotional : दिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना, डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावलं. यावेळी स्टॅन्डमध्ये बसलेल्या त्याच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामान्यांची बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज सुरु असून यातील चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. मेलबर्न येथील सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियाने 474 धावांची खेळी केली होती.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधून भारताकडून टेस्ट सीरिजमध्ये पदार्पण करणाऱ्या 22 वर्षांच्या नितीश कुमार रेड्डी मेलबर्न टेस्टमध्ये 8 व्या नंबरवर फलंदाजीसाठी आला. यावेळी त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत चांगली पार्टनरशिप कडून दमदार शतक झळकावले. नितीशने 172 बॉलमध्ये 104 धावा केल्या असून दरम्यान त्याने 10 चौकार आणि 1 षटकार ठोकले. टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज एकामागोमाग एक पॅव्हेलियनमध्ये जात असताना नितीश कुमार रेड्डीने मैदानात जम बसवला आणि 83 बॉलमध्ये 51 धावा करत अर्धशतक ठोकले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CRICKET TEST MATCH BORDER GAVASKAR TROPHY NITISH KUMAR REDDY AUSTRALIA VS INDIA

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नितीश कुमार रेड्डीने केला शतक, भारतासाठी झळकवलेनितीश कुमार रेड्डीने केला शतक, भारतासाठी झळकवलेदिग्गज फलंदाज टीम इंडियासाठी मोठी खेळी करण्यात अपशयी ठरले असताना डेब्यू टेस्ट सीरिज खेळणाऱ्या 22 वर्षीय खेळाडू नितीश कुमार रेड्डीने भारतासाठी दमदार शतक झळकावले आहे.
और पढो »

Year Ender 2024 : गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; ही टॉप 10 यादी एकदा पाहाचYear Ender 2024 : गुगलवरही दाक्षिणात्य चित्रपटांचाच दबदबा; ही टॉप 10 यादी एकदा पाहाचवर्षाच्या शेवटच्या महिन्यात दरवर्षी गुगल वर्षभरात कोणत्या गोष्टी सर्च झाल्या या संदर्भातील अहवाल जारी करतं.
और पढो »

महराजगंज जिले के नाम में छिपा है यह रहस्य, जानिए क्या कहते हैं इतिहासकारमहराजगंज जिले के नाम में छिपा है यह रहस्य, जानिए क्या कहते हैं इतिहासकारMaharajganj: प्रदेश में कई जिले, शहर और गांव हैं. सभी के अलग-अलग नाम हैं और उन नामों के पीछे बड़ी कहानी और उसकी अपनी मान्यता है. ऐसा ही एक गांव उत्तर प्रदेश के...
और पढो »

NTA के कामकाज में बड़ा बदलाव, 2025 से सिर्फ उच्च शिक्षा परीक्षाएंNTA के कामकाज में बड़ा बदलाव, 2025 से सिर्फ उच्च शिक्षा परीक्षाएंभारत सरकार ने राष्ट्रीय परीक्षण सेवा (NTA) के कामकाज में बड़ा बदलाव करने का फैसला किया है। 2025 से NTA सिर्फ उच्च शिक्षा संस्थानों के लिए प्रवेश परीक्षाएं आयोजित करेगा।
और पढो »

'त्याची ही अवस्था पाहू शकत नाही,' विनोद कांबळीला पाहिल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूला अश्रू अनावर, 'इतकं वाईट...''त्याची ही अवस्था पाहू शकत नाही,' विनोद कांबळीला पाहिल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटूला अश्रू अनावर, 'इतकं वाईट...'दिग्गज क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर (Ramakant Vitthal Achrekar) यांच्या स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी भारतीय क्रिकेट विनोद कांबळीनेही (Vinod Kambli) हजेरी लावली. यावेळी त्याची अवस्था पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
और पढो »

Ishan Kishan: ईशान किशन ने 334 की स्ट्राइक रेट से की बैटिंग, भारतीय क्रिकेट में रचा गया इतिहासIshan Kishan: ईशान किशन ने 334 की स्ट्राइक रेट से की बैटिंग, भारतीय क्रिकेट में रचा गया इतिहासIshan Kishan Record: लंबे वक्त से टीम इंडिया से बाहर चल रहे ईशान किशन ने घरेलू क्रिकेट में तहलका मचाते हुए एक बड़ा रिकॉर्ड अपने नाम कर लिया है.
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:06:50