Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी शुक्रवारी रात्री उशीरा झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti CM Post:
राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं रिपोर्ट कार्ड प्रकाशित करताना, 'आमचे मुख्यमंत्री समोर बसले आहेत. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे शरद पवारांनी जाहीर करावं असं मी त्यांना आव्हान देतो,' असं म्हटलं होतं. यावर महाविकास आघाडीकडून कोणतंही उत्तर आलेलं नसलं तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सुरु असलेल्या रस्सीखेच फडणवीसांच्या निशाण्यावर होती हे स्पष्ट आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा! मुंबईच्या 5 टोल नाक्यांवर टोलमाफी; 'या' तारखेपासून अंमलबजावणीविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना शिंदे सरकारचा मोठा दिलासा दिलाय. मुंबईच्या एन्ट्री पॉइण्टवरील 5 टोल नाक्यांवर टोलमाफीचा निर्णय घेतलाय.
और पढो »
सिंघम कोण शिंदे की फडणवीस? कसं ठरवायचं राऊतांनी सांगितलं! म्हणाले, 'आधी तुमच्यात...'Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?
और पढो »
Maharashtra: 'बातचीत बढ़िया रही, सीट बंटवारे पर जल्द फैसला', गृह मंत्री अमित शाह से मुलाकात के बाद CM शिंदेमंगलवार रात को एक होटल में हुई बैठक में अमित शाह के अलावा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे, डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस शामिल हुए।
और पढो »
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
और पढो »
महाराष्ट्र में सीट बंटवारे पर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस ने अमित शाह से मुलाकात कीमहाराष्ट्र में विधानसभा चुनाव को लेकर सत्ताधारी महायुती के नेताओं ने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह से मुलाकात की। सीट बंटवारे पर बातचीत का अंतिम चरण है और यह बैठक इसी प्रक्रिया को आगे बढ़ाने के लिए हुई।
और पढो »
बाबा सिद्दीकी हत्या मामले में सीएम शिंदे और फडणवीस को देना चाहिए इस्तीफा: रागिनी नायकबाबा सिद्दीकी हत्या मामले में सीएम शिंदे और फडणवीस को देना चाहिए इस्तीफा: रागिनी नायक
और पढो »