Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis: सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?
Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis :"सिंघम देवेंद्र फडणवीस आणि सिंघम एकनाथ शिंदे त्या भाजपा पदाधिकाऱ्याचा एन्काऊन्टर करणार? एकच एन्काऊन्टर का?" Akshay Shinde Encounter CM Eknath Shinde Devendra Fadnavis :
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचा बळी ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेशीसंबंधित भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना वाचवण्यासाठी पुरावा नष्ट करण्यासाठी घेतल्याचा आरोप राऊतांनी केला. तसेच कोण सिंघम यावरुन फडणवीस आणि शिंदेंमध्ये वाद सुरु असल्याचं सांगत राऊतांनी खोचक शब्दांमध्ये टोलेबाजी केली.
Akshay Shinde Encounter Uddhav Thackeray Leader Sanjay Raut Slams CM Eknath Shinde Devendra Fadnavis Singham Claim
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्राचे सुपूत्र, बिहारचे सिंघम IPS शिवदीप लांडेंचा अचानक राजीनामा; Facebook वरुन केलं जाहीर; सांगितलं खरं कारणबिहारचे सिंघम म्हणून प्रसिद्ध असणारे आयपीएस शिवदीप पांडे (Shivdeep Lande) यांनी राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची पूर्णिया आयुक्तालयाच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी आपण राजीनामा का देत आहोत याचा खुलासा केला आहे.
और पढो »
Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
संघाच्या मैदानात अजित पवार दक्ष! माजी प्रमुखांच्या समाधीस्थळावर न जाता थेट निघून गेलेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या रेशीमबागेतील डॉक्टर हेडगेवार स्मृतीभवनाला भेट दिली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र जाणं टाळलं...
और पढो »
Maharashtra: 'बातचीत बढ़िया रही, सीट बंटवारे पर जल्द फैसला', गृह मंत्री अमित शाह से मुलाकात के बाद CM शिंदेमंगलवार रात को एक होटल में हुई बैठक में अमित शाह के अलावा केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महाराष्ट्र सीएम एकनाथ शिंदे, डिप्टी सीएम देवेंद्र फडणवीस शामिल हुए।
और पढो »
Maharashtra Politics:शिवसेना कार्यकर्ताओं की बैठक को लेकर श्रीकांत शिंदे ने कह दी ये बड़ी बात!Maharashtra Politics:शिवसेना कार्यकर्ताओं की बैठक को लेकर श्रीकांत शिंदे ने कह दी ये बड़ी बात!
और पढो »