Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?

Kolkata Rape And Murder Case समाचार

Kolkata Rape Case: मृतदेह आधी कोणी पाहिला हे महत्त्वाचं कारण..; सरकारने काय सांगितलं?
Who Took The SamplesRelevantSolicitor General
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 13 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Kolkata Rape And Murder Case: सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत याचिका दाखल करुन घेतली असून या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरु आहे.

न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारची बाजू मांडली कोलकात्यामधील आर. जी. कर. मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयामध्ये 9 ऑगस्टच्या रात्री झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतलेल्या सु-मोटो याचिकेवर सध्या सुनावणी सुरु आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय खंडपीठाने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला पुढील सुनावणीपर्यंत नव्याने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

तिच्या शरीरावर जखमांचे व्रण होते. अशा परिस्थितीमध्ये नमुने गोळा करण्यात आले आणि ते पश्चिम बंगालमधील सीएफएसएलच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, आता सीबीआयने हे नमुने एम्समध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे," असं सॉलिसीटर जनरल मेहता यांनी सांगितलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Who Took The Samples Relevant Solicitor General Tushar Mehta

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया नया VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिलKolkata Rape Murder Case में फिर सामने आया नया VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिलKolkata Rape Murder Case: Another video surfaced again in Kolkata Rape Murder Case, Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया एक और VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिल
और पढो »

Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?
और पढो »

Ground Report: न्याय चाहिए, सबूत मिटाए जा रहे... कोलकाता रेप मामले को लेकर डॉक्टर्स में 'उबाल', कैसे होगा समाधान?Ground Report: न्याय चाहिए, सबूत मिटाए जा रहे... कोलकाता रेप मामले को लेकर डॉक्टर्स में 'उबाल', कैसे होगा समाधान?Kolkata Rape Case: Kolkata, Delhi से Jaipur तक Doctors, Students में आक्रोश, Candle March की तैयारी
और पढो »

कोलकाता रेप मर्डर- गांगुली आज डॉक्टरों के साथ मार्च निकालेंगे: पोस्टमार्टम में खुलासा- गला दबाने से हुई मौत...कोलकाता रेप मर्डर- गांगुली आज डॉक्टरों के साथ मार्च निकालेंगे: पोस्टमार्टम में खुलासा- गला दबाने से हुई मौत...Doctor Rape Murder Case, Kolkata Trainee Doctor Case, CBI, Kolkata Doctor Rape Murder Case, Sanjay Ghosh, RG Kar Hospital, Mamata Banerjee
और पढो »

Kolkata doctor rape murder case: ഡൽഹിയിൽ പ്രതിഷേധം ശക്തം; ഡോക്ടർമാർ ജന്തർമന്ദറിൽ കുത്തിരിയിരുന്ന് പ്രതിഷേധിക്കുന്നു, രാത്രിയിൽ പ്രതിഷേധത്തിന് ആഹ്വാനംKolkata doctor rape murder case: ഡൽഹിയിൽ പ്രതിഷേധം ശക്തം; ഡോക്ടർമാർ ജന്തർമന്ദറിൽ കുത്തിരിയിരുന്ന് പ്രതിഷേധിക്കുന്നു, രാത്രിയിൽ പ്രതിഷേധത്തിന് ആഹ്വാനംKolkata doctor rape murder case: ഡൽഹിയിൽ പ്രതിഷേധം ശക്തം; ഡോക്ടർമാർ ജന്തർമന്ദറിൽ കുത്തിരിയിരുന്ന് പ്രതിഷേധിക്കുന്നു, രാത്രിയിൽ പ്രതിഷേധത്തിന് ആഹ്വാനം Kolkata doctor rape murder case doctors protest on jantar mantar delhi
और पढो »

आरजी कर अस्पताल में रेनोवेशन कराने का परमिशन लेटर मिला: CBI ने कहा- संदीप घोष ने क्राइम-सीन से लगे कमरों के...आरजी कर अस्पताल में रेनोवेशन कराने का परमिशन लेटर मिला: CBI ने कहा- संदीप घोष ने क्राइम-सीन से लगे कमरों के...Kolkata RG Kar Medical College and Hospital Trainee Doctor Rape-Murder Case.
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:22:58