Pune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून घटणाऱ्या घटनापाहून चाललंय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. बस चालकाने दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहर हादरले आहे. बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मित्रांसोबत फिरायला पुण्याजवळील बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा घाटात गेलेल्या दोघांजवळ तीन तरुण आले. सुरुवातीला त्यांनी मानवधिकार संघटनेचा कार्यकर्ता असल्याची बतावणी केली. नंतर तरुणीचे अपहरण करण्यात आले. तिघांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पिडीत तरुणी मित्रासह फिरण्यासाठी बोपदेव घाटात गेली होती. तेव्हा तिघेजण तिथे आले आणि आपण मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याच सांगून त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून कार येवले वाडी भागातील एका गल्लीत नेण्यात आली. तिथे या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी 10 पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले आहेत.
बदलापुर घटनेनंतर आता आंबेगाव तालुक्यातील एका शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. क्रिडा शिक्षकानेच खेळाडू विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापही आरोपीला अटक नाही. याच संस्थेत या अगोदर देखील असे काही प्रकार घडल्याचे आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इथे असणारा सीसीटीव्ही जाणीवपूर्वक हलवून दुष्कृत्ये घडत असल्याचे देखील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे. पिडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरुन घोडेगाव पोलीसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Pune News Today Pune Live News Pune Gangrape Case Pune Rape Case पुणे ताज्या बातम्या पुणे सामूहिक अत्याचार पुणे बातम्या Pune Crime News Pune Crime News News In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनाबदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
और पढो »
पीड़ित एससी-एसटी परिवारों की मदद के लिए 1400 करोड़ से ज्यादा आवंटित किएउत्तर प्रदेश सरकार ने दावा किया है कि प्रदेश में हत्या, बलात्कार, सामूहिक बलात्कार की पीड़िताओं को साढ़े सात वर्ष में 1447 करोड़ रुपये की वित्तीय सहायता दी गई।
और पढो »
महाराष्ट्र हादरला! कल्याणमध्ये सासरा, दिर, आणि अल्पवयीन नातेवाईकाचा विवाहितेवर सामूहिक बलात्कारकल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नातेवाईंकांनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला आहे.
और पढो »
मध्य प्रदेश: घूमने निकले दो सैन्यकर्मियों पर हमला, महिला मित्र से सामूहिक बलात्कारHindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »
अयोध्या: राम मंदिर की सफाईकर्मी महिला के साथ सामूहिक बलात्कार, आठ गिरफ़्तारHindi News (हिंदी न्यूज़): Latest News in Hindi हिन्दी समाचार लेटेस्ट न्यूज़ इन हिंदी, The Wire Hindi
और पढो »
Pune Crime: दोस्त के साथ घूमने निकली थी लड़की, तीन लोगों ने सुनसान जगह देख किया सामूहिक दुष्कर्मपुणे में 21 वर्षीय लड़की के साथ सामूहिक दुष्कर्म किया गया। पीड़िता अपने दोस्त के साथ बोपदेव घाट गई थी। इसी दौरान तीन आरोपियों ने पीड़िता के साथ दुष्कर्म किया। कोंढवा पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। पुणे पुलिस की क्राइम ब्रांच आरोपी की तलाश कर रही है। जानकारी के अनुसार क्राइम ब्रांच की 10 टीमें आरोपियों की तलाश कर रही...
और पढो »