Pune Police Night: पुणे पोलिसांनी यासंदर्भात मोठी तयारी केली आहे. यासाठी विशेष तुकड्या तयार करण्यात आल्या असून कारवाईसंदर्भातील जबाबदारी उच्च अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.
Pune Police Night Duty Nakabandi : पुणे पोलिसांनी यासंदर्भात मोठी तयारी केली आहे. यासाठी विशेष तुकड्या तयार करण्यात आल्या असून कारवाईसंदर्भातील जबाबदारी उच्च अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. Pune Police Night:
पुणे शहरासंदर्भात पुणे पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरामध्ये दररोज रात्री नाकाबंदी केली जाणार आहे. या माध्यमातून मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी 27 ठिकाणे निश्चित केली आहेत. या कारवाईसाठी सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. या नव्या कारवाईच्या मोहिमेसंदर्भातील माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
Night Duty Nakabandi Pune Police Nakabandi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
इस्रायल-हमास युद्धातली सर्वात मोठी बातमी! हमास चीफ याह्या सिनवार गाझामध्ये ठारYahya Sinwar: हमासला सर्वात मोठा दणका बसला आहे. गाझा युद्धात इस्रायली सैन्याने आपले सर्वात मोठे लक्ष्य साध्य केले आहे.
और पढो »
ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्गठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत पूर्ण होणार आहे. नॅशनल पार्कच्या जंगलातून भुयारी मार्ग बांधला जात आहे. हा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग आहे.
और पढो »
पोलिसांचा मोठा निर्णय; पुण्यातील सर्व टेकड्यांवर...महिला सुरक्षेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यातील सर्व टेकड्यांवरस काही उपाय योजना केल्या जाणार आहेत.
और पढो »
Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णयमहाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
और पढो »
मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
और पढो »
वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
और पढो »