Pune Drugs : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख आज बदलतेय का? असा प्रश्न आाता विचारला जाऊ लागला आहे. पुण्यातील ड्रग्स घेतानाचा नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पुण्यात एका हॉटेलमध्ये काही तरुण ड्रग्स घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडालीय. हे प्रकरण ताजं असतानाच आता दोन तरुणी ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत दोन तरुणी मोबाईलवर अंमली पदार्थांची पावडर टाकून सेवन करताना दिसत आहेत. पुणे -नगर रस्त्यावरच्या मॉलमधला हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे. काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडिओ असला तरी तो आज समोर आला आहे.
एका हॉटेलच्या वॉशरूम मध्ये अमली पदार्थांचं सेवन सुरू असल्याचा हा व्हिडिओ पुण्यातील तरुणाई कुठल्या दिशेला चालली आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे.. पुण्यातील एल थ्री बार आणि पब मधील धांगडधिंगा समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलीय. पबचे मालक आणि कर्मचारी अशा आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आता पार्टीमध्ये ड्रगज् घेणाऱ्या तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत.- पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग रॅकेट उघडकीस आल होतं.
- ड्रग्स माफिया ललित पाटील आणि संदीप धूनिया यांच्याद्वारे चालवण्यात येणाऱ्या रॅकेट मधून मार्च 2024 मध्ये तब्बल 3 हजार 674 कोटींचे एमडी जप्त करण्यात आलं होतं.- त्याआधी म्हणजे 2023 मध्ये वर्षभरात अमली पदार्थ सेवन, तस्करी यांनी विक्रीचे सुमारे दीडशे पेक्षा जास्त गुन्हे नोंदवले गेले आहेत पोलिसांनी गांजा, कोकेन, चरस, एमडी, मशरूम, कॅथा इडुलीस खत, दोडा पावडर, एमडीएमए, अफिम, ब्राऊन शुगर, एलएसडी पेपर, हॅश ऑईल, ओझीकुश गांजा, बंटा, टॅब निद्राझिप, टॅब निद्रावेट, हेरॉईन आणि मॅस्केलाईन ड्रग्ज अशा अनेक प्रकारचं अमली पदार्थ जप्त केले आहेतविधानसभा निवडणुकीत संधी देणार; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना शरद पवार गटात प्रवेशासाठी ऑफर?मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याची 2 महिन्यात...
Pune Drugs Case Pune Drugs New Video Two Women Taking Drugs L3 Bar Pune L3 Hotel Drugs Found In L3 Bar Pune Drugs CCTV पुणे पुणे ड्रग्स प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणे ड्रग्ज प्रकरणावरून दादा वि. दादा, चंद्रकात पाटील म्हणतात 'मी पालकमंत्री असताना असं कधी...'Pune Drugs : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजं असतानाच आता पुण्यातील एका हॉटेलमध्ये ड्रग्स घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
और पढो »
'मला मूर्ख समजता का?' संतप्त महापौरांनी खरडपट्टी काढत अधिकाऱ्यावर फेकली फाईलViral Video : सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये सध्या एका प्रशासकीय बैठकीवर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिथं महापौरांनी....
और पढो »
सलूनमध्ये थूंकी लावून करत होता ग्राहकांना मसाज, Video पाहून लोकांचा संतापViral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यावर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सलूमध्ये केशकर्तनकार चक्क आपल्या थुकीने ग्राहकांची मसाज करत होता. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कारवाईची मागणी केली जात आहे.
और पढो »
राज्यातील 'या' दोन शेतकरी नेत्यांनी महायुतीला तारलं, शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना झाला फायदाMaharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
और पढो »
Pune Porsche Accident: ससूनच्या 'त्या' 2 डॉक्टरांनी आरोपीच्या रक्ताचं काय केलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक; ब्लड रिपोर्टची अदलाबदल करणं भोवलंकल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्याप्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »