Pune Accident: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना पुण्यातून वारंवार समोर येत आहेत. पोर्शे कार अपघातानंतर कल्याणी नगर परिसराची देशभरात चर्चा झाली. आता असाच एक प्रकार पुण्यातून समोर आलाय.
पुण्याच्या रस्त्यावर थरार! दारुच्या नशेत टेम्पो चालकाची धडक, मनसेचे नेते गंभीर जखमी तर पत्नीचा मृत्यू
Pune Accident: धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना पुण्यातून वारंवार समोर येत आहेत. पोर्शे कार अपघातानंतर कल्याणी नगर परिसराची देशभरात चर्चा झाली. आता असाच एक प्रकार पुण्यातून समोर आलाय. दारुच्या नशेत टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रिकांत अमराळे हे गंभीर जखमी तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झालाय.
रात्री अकराच्या सुमारास पौड फाटा इथं हा अपघात झालाय.आशिष पवार हा टेम्पो चालक दारू पिऊन टेम्पो चालवत होता.कोथरूडमधील करिश्मा चौकात त्याने पादचाऱ्यांना धडक दिली होती. यात काही पादचारी जखमी झाले होते.त्यानंतर तो त्याच वेगात आणि नशेत पुढे टेम्पो चालवत आला. अमराळे दाम्पत्य सिग्नलला थांबलं होतं. मद्यधुंद चालकाने अमराळे दाम्पत्याला धडक दिली. ज्यात गितांजली अमराळे यांच्या अंगावरून टेम्पो गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
किरपा बिप्त असे मृत्यू झालेल्या पतीचे नाव आहे पुण्यातील नरे परिसरात सायंकाळी ही घटना घडली.आरोपी पत्नी हिरा बिप्त हिला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सिहगड रोड पोलिस करत आहेत.Full Scorecard →नाशिक बाजार समिती लिलावात गावठी कोथिंबीरच्या जुडीची किंमत क...
Pune News Pune Local News Intoxicated Tempo Driver Pune MNS Leader Wife Deat Zee 24 Taas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार! थ्रील अनुभवायचा असाल तर कोकणातील या पर्यटनस्थळाला नक्की भेट द्या...महाराष्ट्रात रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवायचा असेल तर कोलाडला नक्की भेट द्या.
और पढो »
Video: 'पोलिसांकडे काय बघतो? आम्ही...'; पुणेकराने भररस्त्यात शिंदेंच्या आमदाराला झापलंShinde Group MLA Schooled By Punekar: पुण्याच्या रस्त्यावर घडलेला हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »
रामदास कदमांच्या उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या, 40 वर्षात एकतरी काम केलेलं दाखवा- रविंद्र चव्हाण संतापलेRavindra Chavan on Ramdas Kadam: शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
और पढो »
शिवरायांच्या डाव्या डोळ्यावर खोप का? आपटेवर गंभीर आरोप करत अमोल मिटकरींचा सवाल, म्हणाले...Amol Mitkari Slam Jaydeep Apte: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
और पढो »
बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »
भारताबाहेरही तीच स्थिती! मलेशियात महिला रस्ता खचून 26 फूट खाली कोसळली; अंगावर काटा आणणारा VIDEOभारतीय महिला पर्यटक क्वालालंपूर येथे रस्त्यावर चालत असताना अचानक रस्ता खचला आणि ती थेट खाली जाऊन कोसळली.
और पढो »