IAS Pooja Khedkar Mother Viral Video: पूजाची आई मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.
IAS Pooja Khedkar Mother Viral Video: मनोरमा यांनी त्यांच्या बंगल्याबाहेर आलेल्या पत्रकारांबरोबर काही अधिकाऱ्यांनाही धमकावल्याचा प्रकार 11 जुलै रोजी घडल्यानंतर आता हा व्हिडीओ समोर आला आहे.पुण्यातील आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण सध्या राज्याबरोबरच संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या खासगी ऑडी गाडीवर लाल दिवा लावण्यामुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकर यांचा पाय दिवसोंदिवस खोलात जाताना दिसत आहे.
असं असतानाच त्यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला असून त्या हातात रिव्हॉल्वर आणि सोबत बाउन्सर घेऊन जमिनीसाठी वाद घालत असल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये मनोरमा एका शेतकरी कुटुंबाला धमकावत असल्याचं सांगितलं जात आहे. व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खेडकर कुटुंबानं पुण्यातील मुळशी तालुक्यात 25 एकर जमीन खरेदी केली आहे. त्याच ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांबरोबर झालेल्या वादाचा हा व्हिडीओ असल्याचं समजतं.
Pooja Khedkar Mother Video IAS Pooja Khedkar IAS Pooja Khedkar Case Mother Manorama Old Video Threatening Pune Mulshi Farmers Goes Viral
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी उडवली राज ठाकरेंची खिल्ली, सभेत टाळ्या आणि शिट्ट्या, पाहा VideoUddhav Thackeray Speech : शिवसनेच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात उद्धव ठाकरेंची तोफ धडकली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
और पढो »
G7 संमेलनावेळी गोंधळले जो बायडन, मेलोनी यांनी 'असं' घेतलं संभाळून, पाहा VIDEOUS President Joe Biden Viral Video: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुन्हा एकदा रस्ता विसरल्याचे दिसून आले. असा एक व्हिडीओ समोर आलाय. जिथे जो बायडन इतरत्र फिरताना, गोंधळलेल्या अवस्थेत दिसत आहेत. जी 7 संम्मेलन इटलीमध्ये होत आहे. यासाठी विविध देशाचे प्रमुख इटलीमध्ये पोहोचले आहेत.
और पढो »
IND vs ZIM : टीम इंडियाचा 'जॉन्टी रोड्स', गोळीच्या स्पीडने जाणाऱ्या बॉलवर बिश्नोईचा अफलातून कॅच, पाहा VideoRavi Bishnoi catch against Zimbabwe : ब्रायन बेनेटचा बॅकवर्ड पॉइंटवर उभ्या असलेल्या रवी बिश्नोईने हवेत उडी मारून झेल घेतला, त्याचा कॅच सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय.
और पढो »
Victory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoTeam India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
और पढो »
Rohit Sharma: ट्रॉफी उचलण्याच्या स्टाईलमध्ये 'हा' खेळाडू बनला रोहितचा कोच; पाहा Videoशनिवारी रोहित सेनेने करोडो भारतीयाचं स्वप्न पूर्ण केलं. टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्रॉफीवर दुसऱ्यांदा नाव कोरलं. वर्ल्डकप विजयानंतर खेळाडूंसह चाहते प्रचंड खूश होते. दरम्यान यावेळी वर्ल्डकपची ट्रॉफी हाती घेताना रोहित शर्माची एक्शन चर्चेचा विषय ठरली.
और पढो »