पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोल

Pooja Khedkar समाचार

पूजा खेडकरांच्या आधारकार्डमुळे पुण्यातील मोठं हॉस्पिटल अडचणीत? 'त्या' कागदपत्रांमुळे पोलखोल
Pooja Khedkar Fake CertificatePooja Khedkar Fake Handicap CertificatePooja Khedkar Info
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Pooja Khedkar Case: पूजा खेडकर यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र कसं मिळालं यासंदर्भातील तपास सुरु असतानाच आता पिंपरी-चिंडवडमधील एक मोठं रुग्णालयही या प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पुण्यामधील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासंदर्भात आता नवीन माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या नव्या माहितीमुळे, पूजा यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी तिने कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे संकेत या नव्या माहितीमधून मिळत आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पूजा यांनी दिलेलं आधार कार्ड आणि रेशन कार्डमधील माहितीत तफावत आढळून आली आहे.

Pooja Khedkar प्रकरणाला वेगळं वळण! विचारही करणार नाही एवढा घोळ; मोदी सरकारकडून घटस्फोटाच्या चौकशीचे आदेश अर्ज दाखल करताना सादर केलेली कागदपत्रे तपासण्याची जबाबदारी रुग्णालयाच्या विभागाची नसल्याचे ही रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांनी डॉक्टरांना क्लीन चीट दिल्यानंतर म्हटलं होतं.भारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pooja Khedkar Fake Certificate Pooja Khedkar Fake Handicap Certificate Pooja Khedkar Info Pooja Khedkar Ias Pooja Khedkar Fake Certificate Aadhar Card Ration Card

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!Pune News : राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राचं 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह', दारूच्या नशेत हॅरियर कारने दोघांना उडवलं, मुंढवा हादरलं!Pune Crime News : पुण्यातील मांजरी - मुंढवा रस्त्यावर म्हणजेच केशवनगरच्या झेड कॉर्नर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील माजी नगरसेवक बंडू गायकवाड (Bandu tatya Gaikwad) यांच्या मुलाने दारूच्या नशेत गाडी चालवत असताना टेम्पोला धडक दिली.
और पढो »

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, रिक्स घेऊन खेळाल तर...IND vs ENG : विराटवर कॅप्टन रोहित मेहरबान, पण कोच राहुल द्रविडने स्पष्टच सांगितलं, रिक्स घेऊन खेळाल तर...Rahul Dravid on Virat Kohli : टीम इंडियाचा किंग म्हणजेच विराट कोहली याला सुर गवसेना झालाय. त्यावर आता राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »

कंगना रणौटची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला न्यायालयात आव्हान, काय आहे प्रकरण?कंगना रणौटची खासदारकी धोक्यात? मंडीतील निवडणुकीला न्यायालयात आव्हान, काय आहे प्रकरण?Kangana Ranaut: कंगना रणौट यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. उच्च न्यायालयाने कंगनाना नोटिस पाठवली आहे.
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.
और पढो »



Render Time: 2025-02-22 00:57:11