महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

Maharashtra Politics समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'
Major Political EventPolitical Newsउद्धव ठाकरे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

येत्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडमोडी घडताना दिसत आहेत. विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी त्या दिवशी उद्धव ठाकरे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते.

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी! 'त्या' दिवशी उद्धव ठाकरे शरद पवार ांसाठी होते नॉट रिचेबल, उद्धव ठाकरे म्हणाले, 'मविआतून बाहेर...'

Big news in Maharashtra politics Uddhav Thackeray was not reachable for Sharad Pawar Uddhav Thackeray said maha vikas aghadi will leaveमराहाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार अशी बातमी समोर आली. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. एवंढच नाही तर उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने त्यांचे 9 पैकी 9 उमेदवार जिंकून आलेत. महाविकास आघाडीचे 2 उमेदवार जिंकले, तर शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. जयंत पाटलांच्या या पराभवानंतर आरोप प्रत्यारोपाचा फेरी झाडल्या जात आहे. अशातच महाविकास आघाडीत पडद्यामागे खूप मोठी घडामोड घडल्याची सुत्रांकडून माहिती समोर आलीय.

ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्याने विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगल होतं, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेस नेते दोन गट पडले होते.

त्यानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविआ सोडण्याची धमकी दिली होती अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Major Political Event Political News उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस Uddhav Thackeray Sharad Pawar Congress

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या अडचणीत वाढ?महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
और पढो »

ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाUK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य
और पढो »

वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...वैभव नाईक यांनी मागितली विनायक राऊतांची माफी, कारण...विनायक राऊत यांच्या पराभवाबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जाहीररित्या माफी मागितली.
और पढो »

'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?'रशिया-युक्रेन वॉरचा मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये प्रचार करीन'; राज ठाकरे असं का म्हणाले?MNS Chief Raj Thackeray Answer: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबईतील पत्रकार परिषदेमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी हे विधान केल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? महाविकास आघाडीमध्ये जुंपली; 3 पक्षांची तोंडं 3 दिशेला?Maharashtra Politics Fight For Chief Minister Post: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गट, उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद?
और पढो »



Render Time: 2025-02-19 07:54:58