पूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तर

Bihar RWD समाचार

पूल कोसळला त्याला नदीच जबाबदार! सरकारी अधिकाऱ्याचं डोकं चक्रावणारं उत्तर
Araria Bridge CollapseBihar Bridge CollapseBakra River
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Araria Bridge Collapse: बिहारमध्ये पूल दुर्घटना घडली आहे. यात उद्घटनापूर्वीच एक पुल नदीत वाहून गेला आहे.

बिहारमध्ये एक पूल उद्घाटनाआधीच कोसळला आहे. अररिया जिल्ह्यातील सिक्टी परिसरात ही घटना घडली आहे. बाकरा नदीच्या पडरिया घाटावर तब्बल 12 कोटी रुपये खर्चून पुल बांधण्यात आला होता. मात्र, उद्घाटनापूर्वीच या पुलाचा काही भाग नदीत कोसळला आहे. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्याला पुलाच्या बांधकामाचे निरीक्षण करण्यास सांगितले होते त्या अधिकाऱ्याने बकरा नदीच्या प्रवृत्तीमुळं पुल कोसळल्याचा निष्कर्ष दिला आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सिक्टी परिसरात बकरा नदीवर ग्रामीण विभागाने 12 कोटी रुपये खर्चून नदीवर एका पुलाचे बांधकाम केले. ग्रामीण कार्य विभागाचे कार्यपालक अभियंता इंजिनियर आशुतोष कुमार रंजन यांनी या पुलाच्या बांधकामाच्या तपासणीची जबाबदारी मिळाली होती. त्यांनी पुलाच्या तपासणीनंतर म्हटलं आहे की, नदीची प्रवृत्ती वक्र असल्यामुळं पुल कोसळू शकतो. दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या या निष्कर्षावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

पुल कोसळत असतानाचा एक व्हिडिओदेखील समोर आला आहे. त्यात स्पष्टपणे दिसत आहे की, पुलाच्या बांधकामासाठी निष्कृष्ट दर्जाचे सामान वापरण्यात आले आहे. त्यामुळंच पूल कोसळला आहे. मंगळवारी ही घटना घडली होती. मात्र, विभागीय अभियंतांनी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये. या उलट या अपघाताप्रकरणी नदीलाच दोषी ठरवले आहे. यामुळं परिसरातून एकच संताप व्यक्त होत आहे.

मंगळवारी दुपारी हा अपघात घडला आहे. 182 मीटर लांबीचा हा पूल तीन भागात बांधण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप करत आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गंत बांधण्यात आलेल्या या पुलाची किंमत 7.79 कोटी रुपये होती. 182 मीटर लांबीच्या या पुलाचे बांधकाम 2024मध्ये सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला या पुलासाठी 7 कोटी 80 लाख रुपये खर्च आला होता. मात्र, नंतर नदीचा मार्ग बदलल्याने खर्च वाढून 12 कोटी रुपये झाला होता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Araria Bridge Collapse Bihar Bridge Collapse Bakra River Bridge On Bakra River Rural Works Department RWD Engineer Bihar Araria Araria News Araria Bridge Collapse Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्याप्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्याप्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
और पढो »

शाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणंशाहरुख खान रुग्णालयात दाखल पण त्याला झालंय काय? जाणून घ्या त्याला झालेल्या आजाराची लक्षणंWhat Happened To Shah Rukh Khan Why He Is Admitted In Hopsital: शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सचा सामना पाहण्यासाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित होता. मात्र बुधवारी दुपारी त्याला अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
और पढो »

महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडमहाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
और पढो »

सततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्यासततच्या दरवाढीनंतर आज सोन्याचा भाव कोसळला; चांदीही नरमली; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. आजचा सोन्याचा भाव जाणून घ्या.
और पढो »

NDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळलाNDA च्या जागा कमी होऊ लागल्याने शेअर मार्केटमध्ये भूकंप, सेन्सेक्स 5700 अंकांनी कोसळलाLokSabha Nivadnuk Nikal: लोकसभा निवडणुकीचे कल जसजसे हाती येऊ लागले आहेत त्यानुसार इंडिया आघाडीने मोठी आघाडी घेतली असून एनडीएला 300 पार करणंही कठीण झालं आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला असून भूकंप आला आहे.
और पढो »

भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?यंदा उन्हाळ्याने भीषण उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. माणसाला उष्माघाताचा त्रास होताना आपण ऐकलंच होतं पण उष्माघातामुळे बिबट्यासारख्या प्राण्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रचंड उकाड्याला माणूस आणि त्याची कृतीच जबाबदार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:39:47