भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?

Bareilly City General समाचार

भीषण उष्णतेला AC च जबाबदार; संशोधनातून धक्कादायक माहिती उघड, तुमचं नेमकं काय चुकतंय?
AC DisadvantageAC Connection To HeatHigh Temprature Reason
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

यंदा उन्हाळ्याने भीषण उष्णतेचा उच्चांक गाठला आहे. माणसाला उष्माघाताचा त्रास होताना आपण ऐकलंच होतं पण उष्माघातामुळे बिबट्यासारख्या प्राण्याचाही मृत्यू झाला आहे. या प्रचंड उकाड्याला माणूस आणि त्याची कृतीच जबाबदार आहे.

एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे तर दुसरीकडे एसीचा वापर झपाट्याने वाढला आहे. या सगळ्यामुळे नागरिकांना भयावह अशा गरमीचा सामना करावा लागच आहे. उष्णतेमुळे घरातील तापमान कमी राहावं यासाठी मोठ्या प्रमाणात एसीचा वापर केला जात आहे. या सगळ्याचा परिणाम वातावरणावर होत आहे. मात्र हा मोठा बदल अद्याप नागरिकांच्या लक्षात आलेला नाही. याबाबत केलेल्या एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.संशोधनातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आणि याच गरम हवेमुळे वातावरणातील तापमान वाढते. ज्यामुळे सामान्यांना त्रास होतो. तर दुसरीकडे वृक्षतोड होत असल्यामुळे तापमानात उष्णता वाढत आहे. यामुळे एसीचा वापर कमी करणे आणि वृक्षतोड केल्यामुळे या परिस्थितीवर मात मिळवली जाऊ शकते.तुमचा यावर विश्वास बसणार नाही, पण तज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही जास्त वेळ एसीमध्ये बसलात किंवा तुम्हाला जास्त वेळ एसीमध्ये बसण्याची सवय लागली असेल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

AC Disadvantage AC Connection To Heat High Temprature Reason AC Side Effects

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे.
और पढो »

दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
और पढो »

Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षLoksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »

'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रम'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »

'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..''माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:33:38