Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे.
अखेर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. भारतीयांबाबत केलेलं वर्णद्वेषी वक्तव्य सॅम पित्रोदांना भोवलंय. नॉर्थ-इस्टचे नागरिक चिनी दिसतात. तर दक्षिण भारतीय लोकं आफ्रिकन दिसतात, असं वादग्रस्त विधान सॅम पित्रोदा यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर काँग्रेसनंही आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पित्रोदांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
मी त्यांच्या विधानाशी सहमत नाही. पण ते जाहीरनामा समितीचे सदस्य आहेत, काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत आणि ते या देशात राहतात का? ते परदेशात राहतात, असं प्रियांदा चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणातील वारंगलमध्ये सभा घेत असताना सॅम पित्रोदा यांच्यावर टीकास्त्र सोडलं. त्यांच्या तत्वज्ञानाने कातडीच्या आधारे देशवासीयांचा अपमान केला. शिवीगाळ केली. आज मला खूप राग आलाय. लोकांनी मला शिव्या दिल्या तरी चालतील, पण असं विधान मला सहन झालं नाही.
Sam Pitroda Wikipedia Sam Pitroda Biography Sam Pitroda Congress Indian Overseas Congress Latest Marathi News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
VIP महिलेच्या लेगिन्समध्ये सापडलं सोनं! मुंबई एअरपोर्टवर 18.60 कोटींचं 25 किलो सोनं जप्तAfghan Diplomat 25 kg Gold In legging: मुंबई विमानतळावरील तपासामध्ये हा प्रकार उघडकीस आल्यानंतर काही तासांमध्येच या महिला अधिकाऱ्याने आपण राजीनामा देत असल्याची माहिती आपल्या एक्स अकाऊंटवरुन दिली.
और पढो »
अमिताभ बच्चन यांचे शेजारी व्हायचंय? कसं आणि किती पैसे मोजावे लागणार जाणून घ्याAmitabh Bachchan : तुम्हाला बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांचे शेजारी होण्याची संधी आली आहे. नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या.
और पढो »
मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती , अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.
और पढो »
Congress: पित्रोदा के बयान से बैकफुट पर आई कांग्रेस, जयराम रमेश बोले- दुर्भाग्यपूर्ण और अस्वीकार्य बयानसैम पित्रोदा का बयान सामने आते ही पार्टी ने पित्रोदा के बयान से किनारा कर लिया है। कांग्रेस महासचिव जयराम रमेश ने सोशल मीडिया पर साझा एक पोस्ट में...
और पढो »
34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
और पढो »
मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रियादरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
और पढो »