मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रिया

Rohit Pawar समाचार

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रिया
Marathi JobMarathi VS GujaratiMarathi Manus
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 21 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

दरम्यान, या घटनेवर राजकारण्यांकडून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. सध्या रोहित पवार यांनी या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी लोकांना मुंबईतच नोकऱ्या नाकारल्या जात असतील तर..; रोहित पवारांची Marathi Not Allowed जॉबवर प्रतिक्रिया

Rohit Pawar on Marathi Not Allowed Controversy : रोहित पवार यांनी 'मराठी नॉट अलाऊड' नोकरीच्या जाहिरातीवर देईल प्रतिक्रिया...: काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका कंपनीच्या HR ची पोस्ट व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा वाद सुरु झाला. रोहित पवार यांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मराठी लोकांची ताकद गुजराती लोकांना दाखवून द्यावी लागेल असं त्यांनी म्हटलं आहे.

रोहित पवार यावेळी म्हणाले की"सध्या गुजराती नेत्यांचा आत्मविश्वास आणि अहंकार वाढला आहे. वरुन एक आदेश आला की लगेच, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जातात. त्यामुळे गुजराती नेत्यांचा अहंकार वाढला आहे. त्यामुळेच गुजराती कंपन्यांकडून मराठी माणसांना नोकरी नाकारण्याचा प्रकार घडत आहे. हे असं होत असेल तर मराठी लोकांची ताकद दाखवून द्यावी लागेल. तर काल मराठी मुलीला नोकरी नाकारण्यात आली हे दुर्दैव आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Job Marathi VS Gujarati Marathi Manus Gujarati Society In Mumbai Linkdin Job Ads Elections Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?Maharastra Politics : '...तर पवारांची औलाद सांगणार नाही', साताऱ्यात अजित पवारांची गर्जना, दुसरा खासदार फिक्स?Ajit Pawar On Nitin Patil : महायुतीचे उमेदवार असलेल्या उदयनराजे यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात सभा घेतली अन् भाषणात बोलताना मोठी घोषणा केली. नेमकं काय म्हणाले अजितदादा?
और पढो »

मुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठीमुंबईत 'मराठी कार्ड'चा बोलबाला, मविआचे सर्व 6 तर महायुतीचे 4 उमेदवार मराठीLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत मुंबईच्या सर्व सहा जागांचं चित्र स्पष्ट झालंय. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या नावांची घोषणा झालीय... उमेदवार निवडताना राजकीय पक्षांनी नेमके काय निकष लावले, पाहूयात हा रिपोर्ट..
और पढो »

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीVIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »

घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जावघाटकोपरमध्ये पुन्हा मराठी VS गुजराती; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सोसायटीत मज्जावMarathi Vs Gujarati row: मराठी विरुद्ध गुजराती असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. घाटकोपरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
और पढो »

मुंबई की कप्तानी गंवाने और हार्दिक पांड्या के अंडर खेलने को लेकर पहली बार रोहित ने दी प्रतिक्रिया, कहा- हर चीज आपके…हार्दिक पांड्या की कप्तानी में खेलने को लेकर रोहित शर्मा ने पहली बार अपनी प्रतिक्रिया दी।
और पढो »

'कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..''कचा-कच बटण दाबा' वक्तव्याबद्दल विचारलं असता अजित पवार हात जोडत म्हणाले, 'आमच्या ग्रामीण..'Ajit Pawar React On Controversial Comment: इंदापूरमधील एका कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी कचा-कच बटण दाबा असं म्हणत मतदारांना अमिष दाखवल्याचा आरोप केला जात असतानाच यावर खुद्द अजित पवारांनीच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:37:28