मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'

Shrirang Barne Ssc Pass समाचार

मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास, म्हणाले 'आता पुढील शिक्षण...'
Shrirag Barne 10Th ExamMaval Loksabha CandidateShrirang Barane Passed SSC Exam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती , अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.

"मला वाचन आणि लेखनाची आवड आहे. त्यामुळेच मी दहावीची परीक्षा दिली होती", अशी प्रतिक्रिया श्रीरंग बारणे यांनी दिली होती.शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नसते, माणूस आयुष्यभर विद्यार्थी दशेतच असतो असं आपण कायमच ऐकतो. आता मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. श्रीरंग बारणे यांनी मार्च 2022 मध्ये दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ते दहावीच्या राहिलेल्या दोन विषयात उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी स्वत: ही आनंदाची बातमी दिली आहे.

श्रीरंग बारणे हे 60 वर्षांचे आहेत. त्यांनी मार्च 2022 मध्ये चिंचवडमधील श्री फत्तेचंद जैन विद्यालयातून दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांचे दोन विषय राहिले होते. आता ते त्या राहिलेल्या दोन विषयातही उत्तीर्ण झाले आहेत. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आता पुढील शिक्षण निवडणुकीनंतर पूर्ण करणार असल्याचे सांगितले.माझ्यासारखे अनेक लोक वयाची मर्यादा न बाळगता शिक्षण घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नुकतीच डॉक्टरेट मिळवली.

बारणे यांच्याकडे मर्सिडीझ बेंझ आणि टोयाटो फॉर्च्युनर या दोन कार आहेत. त्यांच्याकडे हिऱ्याची 11 लाख 55 हजारांची एक अंगठी, तर 32 लाख 50 हजारांचे 470 ग्रॅम सोने आहे. तर 35 हजारांचे एक वेब्ली अँड स्कॉट बनावटीचे रिव्हॉल्व्हरही आहे. तसेच त्यांची पत्नी सरिता यांच्याकडे पाच लाख 50 हजारांच्या कर्णकुड्या, 51 लाखांचे 743 ग्रॅम सोने आहे. बारणे यांच्यावर 44 लाखांचे वाहन आणि वेगवेगवेळ्या संस्थांचे 41 लाख असे एकूण 85 लाखांचे कर्ज आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Shrirag Barne 10Th Exam Maval Loksabha Candidate Shrirang Barane Passed SSC Exam Shrirang Barane SSC Exam Passed Shivsena Maval Loksabha Seat Mahayuti Parth Pawar Ajit Pawar Raigad Pune Maval

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टमुंबईसह ठाणे, रायगडला 'या' तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा; एकाच महिन्यात दुसऱ्यांदा अलर्टMaharashtra Heat Wave: महाराष्ट्रातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
और पढो »

Zomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसेZomato वरून ऑर्डर करणे झाले महाग, आता ग्राहकांना मोजावे लागतील 'इतके' पैसेZomato increased Platform Fees: झोमॅटोवर दररोज लाखो लोक जेवण ऑर्डर करत असतात. मात्र आता यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. नेमकी किती वाढ झाली आहे ते जाणून घ्या...
और पढो »

श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'श्रीकांत शिंदेंकडे 'ते' 500 कोटी आले कुठून? राऊतांचं थेट मोदींना पत्र; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातील किती..'Sanjay Raut On Shrikant Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीलं आहे.
और पढो »

लग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारलग्न मंडपाऐवजी व्हराड थेट स्मशानात पोहचलं; सांगलीत भीषण अपघात, 5 जण जागीच ठारसांगलीत भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत.
और पढो »

PHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षPHOTO : लोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र मोदींनी विमानातून पाहिला सूर्यतिलक सोहळा, त्यांच्या एका कृतीनं वेधलं लक्षलोकसभा निवडणूक प्रचारात व्यग्र असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सूर्यतिलक सोहळा पाहण्यासाठी अयोध्येत जाऊ शकलं नाही. पण त्यांनी विमानातून या क्षणाचे साक्षीदार झाले.
और पढो »

67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'Mumbai Indians Troll Delhi Capitals: मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्यादा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. शनिवारी त्यांनी सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर मुंबईने दिल्लीला केलं ट्रोल.
और पढो »



Render Time: 2025-02-21 22:00:29