67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'

IPL 2024 समाचार

67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'
DC Vs SRHMumbai IndiansHilariously
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Mumbai Indians Troll Delhi Capitals: मुंबईच्या संघाविरुद्ध पहिल्यादा सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 250 धावांचा टप्पा ओलांडला होता. शनिवारी त्यांनी सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे करुन घेतल्यानंतर मुंबईने दिल्लीला केलं ट्रोल.

67 धावांनी पराभूत झालेल्या दिल्लीच्या संघाची मुंबई इंडियन्सनं उडवली खिल्ली! म्हणाले, 'आता तुम्हाला...'

फलंदाजीचा विचार केल्यास सनरायझर्स हैदराबादच्या संघासाठी यंदाचं इंडियन प्रिमिअर लीगचं पर्व सर्वात यशस्वी पर्व ठरत असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. आयपीएलच्या इतिसाहामध्ये सर्वाधिक वेळा 250 हून अधिक धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या संघाचा विक्रम सनरायझझर्सने स्वत:च्या नावे करुन घेतला आहे. विशेष म्हणजे या सर्व धावसंख्या 2024 च्या पर्वातच केल्यात. सनरायझर्स हैदराबादच्या संघाने यंदाच्या पर्वात सर्वात आधी 250 धावांचा टप्पा मुंबईविरुद्धच्या सामन्यात ओलांडला होता.

शनिवारच्या सामन्यात सनरायझर्सचा सलामीवीर ट्रॅव्हीस हेडने 32 बॉलमध्ये 89 धावा केल्या. अभिषेक शर्माने 12 बॉलमध्ये 46 धावा केल्याने संघाला 7 विकेट्सच्या मोबदल्यात 266 धावा केल्या. पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने 3 वेळा 250 हून अधिक धावा केल्या.पहिल्या 6 ओव्हरमध्ये सनरायझर्सच्या संघाने तब्बल 125 धावा केल्या. विशेष म्हणजे या ओव्हरमध्ये त्यांनी एकही विकेट गमावली नाही. पॉवर प्लेमध्ये कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

DC Vs SRH Mumbai Indians Hilariously Troll Delhi Capitals Mocking Sunrisers Hyderabad 67 Runs

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table : पंजाबच्या पराभवानंतर पाईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर, मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये पोहोचणार का?IPL Points Table Scenario : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सने अखेर पंजाब किंग्जचा 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता मुंबईसाठी (Mumbai Indians) प्लेऑफचं गणित सोपं झालंय.
और पढो »

DC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score IPL 2024 : दिल्लीला तिसरा धक्का ट्रॅविस हेडची दमदार खेळी समाप्तDC vs SRH Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात आज दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर दिल्ली कॅपिटल्ससमोर, तगड्या सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.
और पढो »

नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्रीनणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्रीतुम्हाला माहितीये ना रणबीरच्या आयुष्यात एक असा क्षण आला होता जेव्हा तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता.
और पढो »

Mumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटMumbai News : गोळीबार प्रकरणानंतर राज ठाकरेंनी घेतली सलमान खानच्या कुटुंबीयांची भेटRaj Thackeray met Salman Khan : बॉलिवूड स्टार सलमान खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याच्या कुटूंबियांची भेट घेतली.
और पढो »

दिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीकादिल्लीच्या तख्तापुढे नतमस्तक होऊन तिकीट मागणारे हे राजे- आव्हाडांची उदयनराजेंवर टीकाJitendra Avhad On Udaynraje: सातारा लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून उदयनराजेंना तिकीट देण्यात आलंय. यानंतर उदयनराजेंनी प्रचाराला सुरुवात केलीय. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली. भोसले गादी बद्दल आम्हाला अत्यंत आदर आहे.
और पढो »

SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-22 16:58:14