पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...

Sports समाचार

पॅरिस ऑलिम्पिक पदकाची भारतीय खेळाडूने केली पोलखोल, दोन महिन्यातच पदक...
Olympic MedalsOlympic GamesDirty Olympic Medal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. या विजयाला आता दोन महिनेला झाले असून भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर हार्दिक सिंह ने पदकाबाबत मोठा खुलासा केला आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय हॉकी संघाने इतिहास रचत कांस्य पदक पटकावलं. सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाण्याची कामगिरी भारताने केली. या विजयाला आता दोन महिने झालेत. आता पुन्हा एकदा भारतीय हॉकी संघाने पटकावलेल्या या कांस्य पदकाची चर्चा सुरु झाली आहे. याचं कारण ठरलं भारतीय हॉकी संघाचा स्टार हॉकी खेळाडू हार्दिक सिंह. हार्दिकने पदकाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

एका पॉडकास्ट मुलाखतीत भारतीय मिडफिल्डर हार्दिकने पदकांच्या गुणवत्तेबाबत मोठा खुलासा केला. अवघ्या दोन महिन्यात या पदकावरचा रंग उडून गेला आहे. हार्दिकने सांगितलं, या पदकात आयफल टॉवरचं लोखंड मिसळवण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. चांगल्या गुणवत्तेची पदकं बनवणं हे त्यांचं काम होतं, पण असं झालं नाही. 11 ऑगस्टला पॅरिस ऑलिम्पिकचा समारोप झाला. तर याची सुरुवात 26 जुलैला झाली होती. अशात दोन महिन्यात पदक खराब झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Olympic Medals Olympic Games Dirty Olympic Medal Facts About Olympic Medals Olympic Gold Medal Olympic Gold Medal Facts Olympic Medal Olympic Medal Cleaning Olympic Medal Worn Out Paris Olympics Medal Got Spoiled Paris Olympics Medal In Bad Condition Paris Olympics Medal Went Bad Value Of Olympic Medal पॅरिस ऑलिम्पिक 2024 हार्द‍िक सिंह हॉकी ख‍िलाडी Hardik Singh Hockey Indian Hockey Team News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारअरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा; दोन दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणारआम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली असून त्यांनी पुढील दोन दिवसात आपण राजीनामा देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
और पढो »

J-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीJ-K : किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत दोन जवान शहीद, दोन जखमीकाश्मीरमध्ये सध्या दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले असून दोन शहीद झाले आहेत. तर कठुआमध्ये लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
और पढो »

'लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..''लाडकी बहीण योजना हा मतांसाठीचा जुगाड'; BJP आमदाराचा Video; म्हणाला, 'बाकी खोटं बोलतात मी..'Ladki Bahin Yojana BJP MLA Video: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा जाहीर कार्यक्रमामधील भाषणातील व्हिडीओची क्लिप व्हायरल झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी ती शेअर केली आहे.
और पढो »

एसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयएसटीच्या स्थानकांवर आनंद आरोग्य केंद्र आणि महिला बचत गटाचे स्टॉल, नवे अध्यक्ष गोगावलेंचा धडाकेबाज निर्णयST Mahamandal: महाराष्ट्र एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांनी धडाकेबाज निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
और पढो »

केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
और पढो »

भारतीय पुरुष टीम ने शतरंज ओलंपियाड में जीता स्वर्ण पदकभारतीय पुरुष टीम ने शतरंज ओलंपियाड में जीता स्वर्ण पदकभारतीय पुरुष शतरंज टीम 45वें शतरंज ओलंपियाड में अमेरिका को हराकर ऐतिहासिक रूप से स्वर्ण पदक पर कब्जा जमा लिया है। भारत अब 19 अंक के साथ शीर्ष स्थान पर कायम है और अगले दौर में हारने पर भी उच्च टाईब्रेक स्कोर के कारण चैंपियन बन जाएगा।
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:37:07