Ladki Bahin Yojana BJP MLA Video: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा जाहीर कार्यक्रमामधील भाषणातील व्हिडीओची क्लिप व्हायरल झाली असून विरोधी पक्ष नेत्यांनी ती शेअर केली आहे.
लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीबरोबरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. मध्य प्रदेशमधील अनुभव गाठीशी ठेऊन प्रत्येक महिलेला 1500 रुपये देण्याचा निर्णय या योजनेच्या माध्यमातून घेण्यात आला. या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 35 हजार कोटी रुपयेंची तरतूद राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
भाजपच्या या आमदाराने मान्य केलं की महायुतीतील सर्व नेते खोटं बोलतात. लाडकी बहिण योजना माता भगिनींना लाभ देण्यासाठी नव्हे तर मत पेटीतून लाभ घेण्यासाठी आहे. या व्हिडीओसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी,"खायचे दात आणि दाखवायचे दात आता उघड झालेत. यांच्यामागे लाडकी बहीण नाही, लाडकी मतं आहेत हे सिद्ध झालं आहे. मतदानासाठी केलेले हे सगळं काम होतं, हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून सिद्ध झालेलं आहे. जे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या डोक्यात होतं ते यांच्या मुखातून बाहेर पडलेलं आहे," असं म्हणत निशाणा साधला.विश्व
Jugad Claims Bjp Mla Video Shared Vijay Wadettiwar
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
और पढो »
महिलांनो लक्ष द्या! लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणारMajhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: लाडकी बहीण योजनचा तिसरा हफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार, आदिती तटकरे यांनी दिली माहिती.
और पढो »
पत्नीच्या नावे भरले लाडकी बहिण योजनेचे 30 अर्ज; एका नंबरमुळे फसलाMajhi Ladki Bahin yojana: लाडकी बहीण योजनेत एका भामट्यानं फसवणूक केल्याचा प्रकार घडकीस आला आहे. या भमट्याने आपल्या पत्नीच्या नावे तब्बल 30 अर्ज भरले.
और पढो »
Big News : लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल करण्याची शेवटी तारीख जाहीर; 4500 खात्यात जमा होणारआता फक्त अंगणवाडी सेविकांमार्फत लाडकी बहीण योजनेसाठी आलेलेच अर्ज स्वीकारले जात आहेत. ऑनलाईन ॲप द्वारे देखील अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ज्या महिलांना या योजनेचे अर्ज भरायचे आहेत, त्यांना अंगणवाडी सेविकांकडे जाऊनच अर्ज भरावे लागणार आहेत. तेव्हाच त्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
और पढो »
लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणारCM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत. शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.
और पढो »
लाडकी बहीण योजना कधी बंद होणार? मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट, 'हायकोर्टात...'Ladki Bahin Yojna: काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली. त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.
और पढो »