पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणी

Manu Bhaker समाचार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं खातं उघडलं, Manu Bhaker ची कांस्यपदकाला गवसणी
Bronze Medal10M Air Pistol FinalOlympic Games Paris 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Olympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (Manu Bhaker Wins bronze) गवासणी घातली आहे.

Olympic Games Paris 2024 : भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर हिने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला गवासणी घातली आहे.मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20 वर्षांतील पहिली भारतीय महिला ठरली. अटीतटीच्या लढतीत मनू भाकरने 221.7 गुणांसह कांस्यपदक मिळवलं.

मनू भाकरने 10 मीटर्स एअर पिस्टल नेमबाजीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्याची आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. अशातच आता ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याने मनू भाकरने सर्वांची मनं जिंकली आहे. 2021 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमधील पात्रतेमध्ये पिस्तुलमधील बिघाडानंतर मनू स्पर्धेतून बाहेर पडली होती.

पदक जिंकल्यानंतर मनू भाकर बोलताना म्हणाली, ही फार वेगळी भावना आहे, जी मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पदक जिंकल्याचा मला प्रचंड आनंद आहे. हे पदक माझ्या एकटीचं नसून ही टीमची मेहनत आहे. मला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या भारतीयांचे मी आभार मानते. हे भारताचं पहिलं पदक आहे आणि भारत या ऑलिम्पिकमध्ये अजून पदकांची कमाई करेल याची मला खात्री आहे.

दरम्यान, पाच शॉट्सच्या पहिल्या राउंडला 50.4 शूट करून दुसरे स्थान पटकावलं. मात्र दुसर्‍या राउंडमध्‍ये तिने प्रत्येकी 5 शॉट्सच्या दोन मालिकेनंतर एकूण 100.3 अंक मिळवले. त्यानंतर अखेरपर्यंत तिने झुंज दिली अन् पहिल्या तिन्ही स्थानावर आपली पकड मजबूत केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण, मनू भाकरचं रौप्यपदक केवळ 0.1 पॉईंटने हुकलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bronze Medal 10M Air Pistol Final Olympic Games Paris 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Manu Bhaker Paris Olympic 2024: गोल्ड पर मनु भाकर लगाएंगी निशाना, फाइनल में इन शूटरों से मिलेगी मजबूत चुनौतीManu Bhaker Paris Olympic 2024: गोल्ड पर मनु भाकर लगाएंगी निशाना, फाइनल में इन शूटरों से मिलेगी मजबूत चुनौतीManu Bhaker Paris Olympic 2024: अपना दूसरा ओलंपिक खेल रही मनु भाकर ने ओलंपिक खेलों में भारत के अभियान के पहले दिन 10 मीटर एयर पिस्टल के फाइनल में प्रवेश कर लिया
और पढो »

Paris Olympics: ఒలింపిక్స్ సత్తాచాటిన మనుబాకర్.. భారత్ కు తొలిపతకం..Paris Olympics: ఒలింపిక్స్ సత్తాచాటిన మనుబాకర్.. భారత్ కు తొలిపతకం..Manu bhaker: ఉమెన్స్ ఎయిర్ పిస్టల్ -10 మీటర్స్ లో భారత షూటర్ సత్తా చాటింది. షూటర్ మనూబాకర్ కాంస్య పతకం గెలుచుకుని భారత్ సత్తా చాటింది.
और पढो »

પેરિસ ઓલિમ્પિકમાં ભારતની મનુ ભાકરે રચ્યો ઈતિહાસ, શૂટિંગમાં જીત્યો બ્રોન્ઝ મેડલપેરિસ ઓલિમ્પિકમાં ભારતની મનુ ભાકરે રચ્યો ઈતિહાસ, શૂટિંગમાં જીત્યો બ્રોન્ઝ મેડલManu Bhaker Shooting: ભારતની યુવા શૂટર મનુ ભાકરે ઈતિહાસ રચતા પેરિસમાં ભારતનો ધ્વજ લહેરાવ્યો છે. શૂટિંગ ઈવેન્ટમાં મનુ ભાકરે બ્રોન્ઝ મેડલ જીત્યો છે.
और पढो »

Paris Olympics 2024: সাবাশ মনু, বন্দুক চালিয়ে এনে দিলেন দেশকে প্রথম পদক, গর্ব করছে ভারতParis Olympics 2024: সাবাশ মনু, বন্দুক চালিয়ে এনে দিলেন দেশকে প্রথম পদক, গর্ব করছে ভারতManu Bhaker wins bronze in air pistol in Paris Olympics 2024 , Indias first medal of the Games
और पढो »

पॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रकपॅरिस ऑलिम्पिकचं बिगुल वाजलं, 16 खेळांमध्ये भारताचे 117 खेळाडू... पाहा भारताचं संपूर्ण वेळापत्रकOlympics 2024 India Schedule : पॅरिस ऑलिम्पिक 2024 चं बिगुल अखेर वाजलं आहे. चार वर्षातून एकदा होणाऱ्या खेळांचा महाकुंभ 26 जुलैपासून सुरु होणार असून 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यात भारताचं 117 खेळाडूंचं पथक सहभागी झालं आहे.
और पढो »

VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?VIDEO 'अरे! तू तर ते आणलंच नाही...' पंतप्रधान मोदींनी कोणत्या खेळाडूला करुन दिली आठवण?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या टीमसोबत संवाद साधला. त्यावेळी एका खेळाडूला एका गोष्टीची आठवण करुन दिली.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:24:25