AI in Pench Tiger Reserves: मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता आता तंत्रज्ञानांचा आधार घेतला जाणार आहे. काय आहे ही नवी यंत्रणा जाणून घ्या.
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्याकरता पेंचच्या जंगल परिसरात गावाच्या वेशीवर व्हर्चुअल वॉल ही नवी यंत्रणा लावण्यात आली आहे. ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कॅमेऱ्यांचा व सेन्सरचा वापर करून चालविण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे AI आधारित वन्यजीव निरीक्षण प्रणालीसाठीची ही Virtual wall' पोर्टेबल आहे. मानव- वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्य उद्देशाने बफर क्षेत्रात ही आभासी भिंत उपयुक्त ठरणार आहे.
मानव-वाघ संघर्षाच्याबाबतीत, प्रतिमा वाघांच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. हे कॅमेरे तसेच प्राणी शोध प्रणाली वन्यप्राण्यांची कोणतीही हालचाल शोधतात जसे की हिंस्र प्राणी वनक्षेत्रातून गावाच्या वेशीपर्यंत आले तर वन अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना व संपूर्ण यंत्रणेला त्याचवेळी अपडेट पाठवतात. हा AI प्लॅटफॉर्म प्राण्यांबरोबर व्याघ्र प्रकल्पामधील मानवी हस्तक्षेप, अवैध बेकायदेशीर घुसखोरी किंवा शिकारीच्या उद्देशाने वनामध्ये होणारी घुसखोरी रोखण्यास सुद्धा सक्षम आहे.
AI In Pench Tiger Reserves Buffer Zone Pench Tiger Reserves Location Pench Tiger Reserves Resort Pench Tiger Reserves Booking पेंच टायगर रिझर्व्ह पेंच व्याघ्र अभयारण्य पेंच बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भारतातील कोट्यावधी UPI यूजर्ससाठी अपडेट! NPCI पेमेंट सिस्टिममध्ये 2 मोठे बदल करण्याच्या तयारीतNPCI On UPI Payments Methods: भारतामध्ये पैशांच्या व्यवहारासाठी यूपीआय पमेंटचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. दरदिवशी लाखो युजर्स यूपीआयचा वापर करतात.
और पढो »
गाजा संघर्ष के दौरान इजराइल को 50 हजार टन से अधिक सैन्य उपकरण व गोला-बारूद मिलागाजा संघर्ष के दौरान इजराइल को 50 हजार टन से अधिक सैन्य उपकरण व गोला-बारूद मिला
और पढो »
मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »
बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »
Fake Disability Certificate: दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी असा केला जातोय हॅकर्सचा वापरFake Disability Certificate: जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून याबाबत कारवाई करण्यासंदर्भात दिव्यांग आयुक्तांशी संपर्क केला असून, गुन्हा दाखल करण्याबाबत दिव्यांग आयुक्तांना पत्र लिहिलंय.दिव्यांग प्रमाणपत्र कसं मिळवलं जातं आणि हॅकर्सकडून कसं मिळवलं पाहुयात.
और पढो »
नवोदित मानव ठक्कर, अर्चना कामथ अपने पहले ओलंपिक में खेलने को लेकर रोमांचितनवोदित मानव ठक्कर, अर्चना कामथ अपने पहले ओलंपिक में खेलने को लेकर रोमांचित
और पढो »