Manorama Khedkar News: मनोरमा खेडकर यांचे पोलिस कोठडीतही नखरे कामय असल्याची माहिती समोर येत आहे.
शेतकऱ्यांना पिस्तूलचा धाक दाखवून शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणात मनोरमा खेडकर यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, मनोरमा खेडकऱ्यांच्या पोलीस कोठडीतील मिजासीचे किस्से बाहेर आले आहेत. सर्वसामान्य कैद्यांना दिले जाणारे जेवण मला नको, अशी तक्रारच त्यांनी केली आहे. पोलीस कोठडीतही खेडकरांचा ताठा कायम असल्याची चर्चा आहे.
मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवरही एकामागून एक आरोप केले आहेत. कोठडीत जेवण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य कैद्यांना दिले जात असलेले जेवन मला नको. मला फळे आणि चॉकलेट खाण्यासाठी द्या, अशी मागणी मनोरमा खेडकर या करत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व कैद्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणात भात, वरण आणि भाजी पोळी असाच आहार त्यांना दिला जात होता. मात्र, मनोरमा खेडकर या पोलिसांकडे चॉकलेट आणि फळांची मागणी करत होत्या. तसंच, पिण्यासाठी गरम पाणी द्या, अशी मागणीही त्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळून लावली व त्यांना सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच जेवण दिले.मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांना पुणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
Manorama Khedkar IAS Pooja Khedkar Case Manorama Khedkar News मनोरमा खेडकर बातम्या मनोरमा खेडकर आजच्या बातम्या पूजा खेडकर प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मरीन ड्राईव्हला महिला पाय घसरुन समुद्रात पडली, पुढे काय झालं पाहा...; अंगावर काटा आणणारा VIDEOमरीन ड्राईव्हवर (Marine Drive) एक महिला पाय घसरुन समुद्रात पडली. यानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालत महिलेचा जीव वाचवला.
और पढो »
विक्ट्री परेडमध्ये तरुणीला खांद्यावर घेऊन धावणारा तो कॉन्स्टेबल आमचा 'Man of the Match'; तुम्हीहा ठोकाल सलामव्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोलीस हवालदार बेशुद्ध महिलेला गर्दीतून उचलून सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे. सईद पिंजारी यांनी मुंबई पोलिसांकडून कौतुक
और पढो »
Worli Hit and Run प्रकरणातील आरोपीच्या वडिलांनीच... पोलीस चौकशीतून खळबळजनक खुलासाWorli Hit and Run Case : मुंबईच्या वरळी येथे झालेल्या भीषण अपघातासंदर्भातील नवी माहिती पोलीस तपासातून समोर आली असून, यावेळी आरोपीच्या वडिलांनीच...
और पढो »
सिर्फ पीरियड्स ही नहीं इन बीमारयों में भी डार्क चॉकलेट होतें है बेहद असरदारसिर्फ पीरियड्स ही नहीं इन बीमारयों में भी डार्क चॉकलेट होतें है बेहद असरदार
और पढो »
इमरजेंसी, संविधान की बात.. पीएम मोदी ने यूं नहीं किया है इनका जिक्र, ये 24 का सबक हैपीएम मोदी ने कहा कि लोगों को यह अपेक्षा नहीं है कि नखरे होते रहे, ड्रामा होते रहे, व्यवधान होता रहे...
और पढो »
T20 World Cup: ...अन् संतापलेल्या राशीद खानने आपल्याच सहकाऱ्याच्या अंगावर बॅट फेकली; VIDEO व्हायरलटी-20 वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) अफगाणिस्तानने (Afghanistan) बांगलादेशचा (Bangladesh) पराभव केला आहे. दरम्यान या सामन्यात एका क्षणी राशीद खान (Rashid Khan) आपलाच सहकारी करीमवर प्रचंड संतापलेला दिसला. तो इतका संतापला होता की, बॅटच फेकून दिली.
और पढो »