फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल

Narsingrao Udgirkar समाचार

फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल
Narsingrao Udgirkar Candidate Of Vanchit AghadiLatur Lok Sabha ConstituencyFortuner
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

लातूरचे वंचितचे पराभूत उमेदवार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताहेत.. त्याचं कारण म्हणजे उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे नेटकऱ्यांना उदगीरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय.

फॉर्च्युनर आणि रेंज रोव्हर कारमुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा पराभूत उमेदवार चर्चेत; नेटकऱ्यांनी केल ट्रोल

लातूरचे वंचितचे पराभूत उमेदवार नरसिंहराव उदगीरकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताहेत.. त्याचं कारण म्हणजे उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे नेटकऱ्यांना उदगीरकर यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केलाय.आलिशान करा घेतल्यानं वंचितचे उमेदवार चांगलेच ट्रोल झालेत. लातूर लोकसभा मतदारसंघातील वंचित आघाडीचे उमेदवार नरसिंगराव उदगीरकर यांच्या मुलानं सोशल मीडियावर दोन नव्या आलिशान कार खरेदी केल्याचं पोस्ट टाकली आहे.

उदगीरकांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखाच्या आत असल्याचं नमूद केले आहे. त्यामुळे इतके कमी उत्पन्न असणारी व्यक्ती इतक्या महाग गाड्या कशा घेऊ शकते असा सवाल नेटक-यांनी उपस्थीत केला आहे. वंचितच्या उमेदवाराने गाडी घेऊ नये का असा सवाल नरसिंगराव उदगिरकर यांचा मुलगा योगेश उदगीरकर यांनी फेसबूकवर व्हिडीओ पोस्ट करत सवाल केला आहे.नरसिंगराव उदगीरकर हे वंचितचे लातूर लोकसभेचे उमेदवार आहेत. शपथपत्रात 5 लाखांच्या आत उत्पन्न असल्याचं त्यांनी नमुद केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारणीची लोणावळ्यात सभा पार पडली. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत लोकसभेतील पराभवावर चर्चा करण्यात आली. तर आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष दमदार कामगिरी करेल असा निर्धार यावेळी करण्यात आला.बारामतीच्या राजकारणात नव्या दादाची एन्ट्री निश्चित! अजित पवारांना टक्कर देण्यासाठी शरद पवारांची मोठी खेळी

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Narsingrao Udgirkar Candidate Of Vanchit Aghadi Latur Lok Sabha Constituency Fortuner Range Rover Latur News नरसिंहराव उदगीरकर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोक किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दार'त्या' पराभवाच्या निकालाची दाद मागण्यासाठी अमोक किर्तीकर ठोठावणार न्यायालयाचं दारAmol Kirtikar : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार अमोल किर्तीकर आता न्यायालयापुढं निवडणुकीच्या निकालाची दाद मागणार आहेत.
और पढो »

Mumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखलाMumbai North Lok Sabha Election: मुंबईतून भाजपचा पहिला विजय; पियूष गोयल यांनी गड राखलाMumbai North Lok Sabha Election: उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांना पराभूत केले आहे.
और पढो »

Loksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : फडणवीसांच्या खोट्या आत्मविश्वासामुळं नरेंद्र मोदी तोंडघशी पडले- पृथ्वीराज चव्हाणLoksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
और पढो »

‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खाती‘लवकर शपथ घ्या’: सरकार स्थापण्यापूर्वीच वाढली मोदींची डोकेदुखी, नितीश कुमारांना हवीत 3 मलाईदार खातीLok Sabha Election Nitish Kumar JDU Demad: नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावरच आता भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करावं लागणार आहे.
और पढो »

‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.
और पढो »

कंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेतकंगनाला कानाखाली मारणं योग्य की चुकीचं? ह्रतिकने एक शब्दही न बोलता दिलं उत्तर; पोस्ट चर्चेतHrithik Roshan on Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री आणि नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) सीआयएसएफ (CISF) जवानाने कानाखाली लगावल्यानंतर चर्चेत आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 18:12:44