फोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...

Kerala समाचार

फोन तुटला, अलार्म कोणी ऐकला नाही, 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला रुग्ण अखेर...
ThiruvananthapuramKerala Man Stuck In LiftThiruvananthapuram Medical Collage
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Trending News : वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात गेलेला एक रुग्ण तब्बल 48 तास रुग्णालयाच्या लिफ्टमध्ये अडकला. धक्कादायक म्हणजे एक व्यक्ती लिफ्टमध्ये अडकला आहे याचा रुग्णालय प्रशासनाला थांगपत्ताच नव्हता.

केरळाल्या तिरुवनंतपुरममध्ये हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. इथल्या तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या लिफ्टमध्ये तब्बल दोन दिवस एक व्यक्ती अडकून पडली Man Stuck in Lift) होती. शनिवारी अडकलेल्या या व्यक्तीला सोमवारी बाहेर काढण्यात आलं. धक्कादायक म्हणजे एखादी व्यक्ती दोन दिवस लिफ्टमध्ये अडकलीय याचा कोणताच थांबपत्ता रुग्णालय प्रशासनाला नव्हता. पीडित व्यक्तीचं नाव रविंद्रन असं आहे. दोन दिवस गायब असल्याने रविंद्रनच्या कुटुंबियांनी पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली होती.

मदतीसाठी रविंद्रन यांनी आरडाओरडा केला, पण त्यांचा आवाज कोणापर्यंतच पोहोचला नाही. दुसरीकडे रविंद्रन अचानक गायब झाल्याने त्यांचं कुटुंब धास्तावलं. त्यांनी बरीच शोधाशोध केली पण रविंद्रन न सापडल्याने त्यांनी अखेर पोलिसात तक्रार दाखल केली. सोमवारी रविंद्रन सापडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर रुग्णालय प्रशासनविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thiruvananthapuram Kerala Man Stuck In Lift Thiruvananthapuram Medical Collage Man Stuck In Lift Man Stuck In Lift For 48 Hours

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...''अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
और पढो »

हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाहक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
और पढो »

फोन भी टूटा-अलार्म भी किसी ने नहीं सुना... उन 48 घंटों की कहानी जब अस्पताल की लिफ्ट में फंसा रहा शख्सफोन भी टूटा-अलार्म भी किसी ने नहीं सुना... उन 48 घंटों की कहानी जब अस्पताल की लिफ्ट में फंसा रहा शख्सतिरुवनंतपुरम के रहने वाले रविंद्रन केरल विधानसभा में काम करते हैं. वह किसी काम से तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेज गए थे. लेकिन अस्पताल के ओपी ब्लॉक की इमारत की लिफ्ट में फंस गए. कहा जा रहा है कि लिफ्ट सही तरीके से काम नहीं कर रही थी. लेकिन इसके बावजूद ना तो लिफ्ट में खराबी को लेकर कोई बोर्ड लगाया गया था और ना ही किसी तरह की वॉर्निंग दी गई थी.
और पढो »

'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...''तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »

पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणारपृथ्वीची फिरण्याची गती मंदावली! 24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार, एका वर्षात 365 पेक्षा कमी दिवस येणार24 नाही तर 25 तासांचा एक दिवस होणार आहेत. कधी पासून होणार हा बदल जाणून घेऊया.
और पढो »

बायडेन सरकारच्या कृपेनं अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणं आणखी सोपं... 5 लाख नागरिकांना 'असा' होईल थेट फायदाबायडेन सरकारच्या कृपेनं अमेरिकेचं नागरिकत्वं मिळवणं आणखी सोपं... 5 लाख नागरिकांना 'असा' होईल थेट फायदाUS Citizenship Latest Update तुमच्या ओळखीतील कोणी अमेरिकेत नोकरी करतंय का? जाणून घ्या जो बायडेन सरकारचा त्यांच्यावर कसा होईल परिणाम...
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:20:51