बच्चन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिषेकला घेऊन जया बच्चन यांनी तातडीने भोपाळ गाठलं

Entertainment समाचार

बच्चन कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, अभिषेकला घेऊन जया बच्चन यांनी तातडीने भोपाळ गाठलं
Indira Bhaduri DiedJaya Bachchan Mother DeathIndira Bhaduri Passes Away
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Jaya Bachchan Mother Died : ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचं निधन झालं आहे. इंदिरा भादुरी या 94 वर्षांच्या होत्या. मीडिय रिपोर्टनुसार जया बच्चन आणि मुलगा अभिषेक यांनी तातडीने भोपाळ गाठलं.

बच्चन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्या आई इंदिरा भादुरी यांचं निधन झालं. इंदिरा भादुरी या 94 वर्षांच्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार जया बच्चन आणि अभिषेक बच्चने हे सध्या भोपाळमध्येच आहेत. गेल्या काही दिवसांपासून इंदिरा भादुरी या रुग्णालयात दाखल होत्या. इंदिरा भादुरी यांच्या मणक्याला दुखापत झाली होती, त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची तब्येत सुधारण्याऐवजी आणखी बिघडत गेली.

94 वर्षांच्या इंदिरा भादुरी या भोपालच्या श्यामल हिल्स इथल्या अंसल अपार्टमेंटमध्ये एकट्या राहात होत्या. इंदिरा भादुरी यांचे पती म्हणजे जया बच्चन यांचे वडील तरुण भादुरी हे पत्रकार आणि लेखक होते. 1996 मध्ये तरुण भादुरी यांचं निधन झालं. त्यानंतर इंदिरा भादुरी या एकट्याच राहात होत्या. दिवाळीच्या आधी घडलेल्या या घटनेने भादुरी आणि बच्चन कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.जया बच्चनचं आई इंदिरा भादुरी यांच्यावर खूप प्रेम होतं, आईच्या जाण्याने जया बच्चन यांना दु:ख अनावर झालं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indira Bhaduri Died Jaya Bachchan Mother Death Indira Bhaduri Passes Away Amitabh Bachchan Saas Died Bad News For Amitabh Bachchan Jaya Bachchan Mother Died Today Jaya Bachchan Latest News जया बच्चनच्या आईचं निधन अमिताभ बच्चन इंदिया भादुरी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जब शादी के बाद ऐश्वर्या को ननद श्वेता ने दी सलाह, जया बोलीं- जैसे वो रहती हैं...जब शादी के बाद ऐश्वर्या को ननद श्वेता ने दी सलाह, जया बोलीं- जैसे वो रहती हैं...सोशल मीडिया इन दिनों एक पुराना वीडियो जोर पकड़ रहा है जिसमें जया बच्चन और श्वेता बच्चन ऐश्वर्या को शादी की सलाह देते नजर आ रही हैं.
और पढो »

बच्चन परिवार के लिए बुरी खबर, जया बच्चन की मां इंदिरा भादुरी का निधनबच्चन परिवार के लिए बुरी खबर, जया बच्चन की मां इंदिरा भादुरी का निधनजया बच्चन की मां इंदिया भादुरी का निधन हो गया है. इंदिरा 94 साल की थीं. मीडिया रिपोर्ट्स की मानें तो जया बच्चन बेटे अभिषेक के साथ इस वक्त भोपाल में ही हैं.
और पढो »

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषददसऱ्याच्या पूर्वसंध्येला मोठा राजकीय भूकंप? अजित पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषदमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला अजित पवारांनी तातडीने पत्रकार परिषद बोलावली आहे.
और पढो »

शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »

KBC 16: Amitabh Bachchan ने बताया NCC कैडेट थीं जया, बिग बी की पत्नी की ये थ्रोबैक तस्वीर हुई वायरलKBC 16: Amitabh Bachchan ने बताया NCC कैडेट थीं जया, बिग बी की पत्नी की ये थ्रोबैक तस्वीर हुई वायरलमनोरंजन | टेलीविज़न: Amitabh Bachchan on Jaya NCC Cadet: अमिताभ बच्चन ने हाल ही में कौन बनेगा करोड़पति सीजन 16 पर पत्नी जया से जुड़ा एक किस्सा सुनाया.
और पढो »

अमिताभ से पहले इस सुपरस्टार ने चुराया था Jaya Bachchan का दिल, मगर पहली मुलाकात में क्यों डर गई थीं एक्ट्रेस?अमिताभ से पहले इस सुपरस्टार ने चुराया था Jaya Bachchan का दिल, मगर पहली मुलाकात में क्यों डर गई थीं एक्ट्रेस?बॉलीवुड के शहंशाह अमिताभ बच्चन और जया बच्चन Jaya Bachchan की शादी को 51 साल से ज्यादा का समय हो चुका है। दोनों हिंदी सिनेमा की रियल लाइफ बेस्ट जोड़ियों में से एक हैं। हालांकि अपने एक पुराने इंटरव्यू में जया बच्चन ने बताया था कि अमिताभ बच्चन को नहीं बल्कि इस सुपरस्टार को देखते ही वह दिल हार बैठी थीं। ये खुलासा उन्होंने एक्टर की पत्नी के सामने...
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:06:11