Prajwal Revanna Arrested By All Female Police Team: एप्रिल महिन्यामध्ये देश सोडून पळून गेलेला प्रज्वल रेवण्णा आज बंगळुरु विमानतळावर दाखल झाला. जर्मनीमधून भारतात आल्यानंतर त्याला विमानतळावरच अटक करण्यात आली.
Prajwal Revanna Arrested By All Female Police Team:
लैंगिक शोषण आणि सेक्स स्कँडल प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या जेडीएसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यात आली आहे. हासन मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभा राहिलेला प्रज्वल रेवण्णा आज पहाटे भारतात परतला. मागील 35 दिवसांपासून तो जर्मनीत होता. बंगळुरु विमानतळावर पोहोचल्यानंतर काही मिनिटांमध्ये त्याला विशेष तपास समितीने अटक केली. प्रज्वल 27 एप्रिल रोजी देश सोडून पळून गेला होता. विशेष म्हणजे प्रज्वल रेवण्णाला आज विमानतळावर अटक करणाऱ्या टीममध्ये सर्व महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता.
Karnataka MP Prajwal Revanna Arrested Bengaluru Airport Germany Arrested Rape Case Prajwal Revanna Rape Case
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे नरेंद्र मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का?शेकडो महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवन्नाला भारतात आणून कारवाई करा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार
और पढो »
दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोडदिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
और पढो »
'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे.
और पढो »
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी घडामोड, अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटकSwati Maliwal Vibhav Kumar news: आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलीसांनी कारवाई केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
Prajwal Revanna: चित्रदुर्ग में बीजेपी नेता देवराजे गौड़ा गिरफ्तार; प्रज्वल के वीडियो लीक करने का है आरोपदेवराजे गौड़ा हाल ही में हासन के सांसद प्रज्वल रेवन्ना से जुड़े कथित अश्लील वीडियो मामले को लेकर चर्चा में रहे हैं।
और पढो »
दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
और पढो »