दिल्लीत डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांना लुटत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने लाचखोरीच्या प्रकरणात सहभागी 9 जणांना अटक केली आहे.
दिल्लीत डॉक्टरच रुग्णांकडून घेत होते लाच, CBI ने 9 जणांना केली अटक; RML रुग्णालयातील रॅकेटचा भांडाफोड
दिल्लीत सीबीआयने मोठी कारवाई केली असून, आरएमएल रुग्णालयात सुरु असलेल्या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. सीबीआयने रुग्णालयातील 2 डॉक्टरांसह एकूण 9 जणांना अटक केली आहे. आरोपी उपचाराच्या नावाखाली रुग्णांची लूट करत होते असा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करणारेही सहभागी आहेत. रुग्णालयात या सर्वांकडून एका प्रकारचं रॅकेटच चालवलं जात होतं. यामध्ये ते रुग्णाकडून पैसे लाटत होते.
सीबीआयने अटक केलेल्यांमध्ये दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. यामध्ये एक प्रोफेसर आणि एक असिस्टंट प्रोफेसर आहे. यांच्यावर गरीब रुग्णांकडून पैसे लाटल्याचा आणि वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा कऱण्याच्या नावाखाली डिलर्सकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. सीबीआयने डॉक्टर आणि वैद्यकीय उपकरणांशी संबंधित डीलर्सच्या 15 ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. सीबीआयने एफआयआरमध्ये एकूण 16 आरोपींचा उल्लेख केला आहे.'रात्री घरी ये', प्रेयसीने पाठवला संदेश, घरी पोहोचला तर आधीच दोन तरुण...
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
लॉकअपच्या टॉयलेटमध्ये आरोपीचा चादरीने गळफास, काय घडलं नेमकं? राज्य सीआयडी करणार चौकशीSalman Khan Latest News : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणातील एका आरोपीने लॉकअपमध्ये गळफास घेत आत्महत्या केली.
और पढो »
लोकप्रिय अभिनेत्रीचा राहत्या घरात आढळला मृतदेह; मृत्यूआधीचं ते व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेतBhjojpuri Actor Amrita Pandey: भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याआधी तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा
और पढो »
Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »
'जर तुम्ही शशिकांत शिंदेंना अटक केली तर...,' शरद पवारांनी महायुतीला दिला जाहीर इशाराSharad Pawar on Shashikant Shinde: शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना अटक केली तर लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात संघर्ष उभा केल्याशिवाय राहणार नाही असा गर्भित इशारा शरद पवारांनी (Sharad Pawar) दिला आहे.
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
महाराष्ट्रात भटकती आत्मा आणि खटाखट, टकाटक... पुण्याच्या सभेत नरेंद्र मोदी यांचा दोन बड्या नेत्यांवर निशाणापुण्याच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी मोदी यांनी शरद पवार आणि राहुल गांधीं यांच्यावर टीका केली.
और पढो »