लोकप्रिय अभिनेत्रीचा राहत्या घरात आढळला मृतदेह; मृत्यूआधीचं ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत

Bhjojpuri Actor Amrita Pandey समाचार

लोकप्रिय अभिनेत्रीचा राहत्या घरात आढळला मृतदेह; मृत्यूआधीचं ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस चर्चेत
Amrita Pandey Bhojpuri ActorAmrita Pandey Deathअमृता पांड्ये
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Bhjojpuri Actor Amrita Pandey: भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. याआधी तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा

भोजपुरी अभिनेत्री अमृता पांडे हिचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृताने गळफास घेत आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्याआधी अमृताने व्हॉट्सअॅप स्टेटसवरदेखील अपडेट केलं होतं. अमृताच्या मृत्यूनंतर भोजपुरी सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

अमृता पांड्येने आत्महत्या का केली याचा खुलासा मात्र अद्याप झाला नाहीये. मात्र, अभिनेत्रीने मृत्यूच्या आधी व्हॉट्सअॅप स्टेटच्या माध्यमातून इशारा देण्याचा प्रयत्न केला होता. तिने म्हटलं होतं की, दोन बोटींवर स्वार आहे आयुष्य, मी माझी बोट बुडवून त्याचा मार्ग सुकर केला आहे. अमृताच्या या व्हॉट्सअॅप स्टेटसमुळं तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी अभिनेत्रीच्या घरी दाखल होतं तपास सुरू केला. पोलिसांनी ज्या साडीने अभिनेत्रीने गळफास घेतला ती साडी आणि मोबाइल सह अन्य सामान जप्त केले आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमृताचा मृतदेह बेडवर पडलेला दिसला. पोलिसांनी कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर समजले की, 3.30 वाजता अमृताची बहिण तिच्या खोलीत गेली होती. तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. त्यांनी लगेचच चाकूच्या सहाय्याने साडी फाडून तिला मृतदेह खाली उतरवला आणि रुग्णालयात दाखल केले.

अमृताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, चित्रपटांबरोबरच तिने काही वेबसिरीजमध्येही काम केले होते. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. अलीकडेच तिची वेबसीरिज प्रतिशोधचा पहिला पार्ट रीलीज झाला होता. त्यासाठी ती खूप उत्साहित होती. पण तिच्या अचानक मृत्यूमुळं एकच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. तसंच, अमृताच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचाही अर्थ नेमका काय आहे. याचाही शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी लवकरच कारवाई करण्यात येईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Amrita Pandey Bhojpuri Actor Amrita Pandey Death अमृता पांड्ये अमृता पांडे आत्महत्या अमृता पांडे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

घटस्फोटानंतर 9 महिन्यांनी कुशा कपिला या स्टॅण्डअप कॉमेडियनला करतेय डेट? त्या पोस्टमुळे चर्चाघटस्फोटानंतर 9 महिन्यांनी कुशा कपिला या स्टॅण्डअप कॉमेडियनला करतेय डेट? त्या पोस्टमुळे चर्चाKusha Kapila Dating: सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेली ही सोशल मीडिया इन्फ्युएन्सर 9 ते 10 महिन्यांपूर्वी तिने अचानक जाहीर केलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत होती. मात्र आता ती एका स्टॅण्डअप कॉमेडीयनबरोबरच्या कथित अफेअरमुळे चर्चेत आहे.
और पढो »

भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?भारतात WhatsApp बंद झालं तर तुमच्याकडे काय आहेत पर्याय?WhatsApp Options: भारतातील व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी चिंतेची बाब काही दिवसांपासून समोर येतेय. यानुसार भारतात व्हॉट्सअॅप कायमचे बंद होऊ शकते. किंवा व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल असे वृत्त आहे. आता काय करायचं? असा प्रश्न व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना पडलाय.
और पढो »

मुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तरमुख्यमंत्री कधी होणार? कार्यकर्त्यांच्या मनातील प्रश्नाला खुद्द अजित पवारांनीच दिलं उत्तरAjit Pawar On Maharashtra CM Post: अजित पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाच्या वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिले आहे. ते आपल्या बेधडक कामे आणि वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी लढत पाहायला मिळणार आहे.
और पढो »

सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!सुनेत्रा पवारांना मुंबई पोलिसांकडून मोठा दिलासा!Sunetra Pawar Got Clean Chit From Mumbai Police: सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी तसेच बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार असून मागील काही काळापासून त्या सातत्याने चर्चेत आहेत.
और पढो »

नणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्रीनणंदबाई जोरात! रणबीरची पत्नी म्हणून आलिया नव्हे, करिश्माला पसंत होती 'ही' अभिनेत्रीतुम्हाला माहितीये ना रणबीरच्या आयुष्यात एक असा क्षण आला होता जेव्हा तो त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होता.
और पढो »

'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?'आपले महाराजही हुकूमशहा होते! पण...' मुलाखतीत हे काय बोलून गेला अवधूत गुप्ते?अवधूत गुप्ते हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नेहमीच स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असणारा अवधूत गुप्ते त्यांच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 04:51:30