पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीय.
पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री सुरू असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय... पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्ज सेवन सुरू असल्याची नवी माहिती उघड झालीयपुणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे ते इथे होत असलेल्या ड्रग्ज पार्ट्यांमुळे. पुण्यातील FC रोडवर असलेल्या हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेलमधील बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन केले जात होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील हॉटेल मध्ये सर्रास ड्रग्स विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे शहरात शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या पार्ट्यांमध्ये ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील लिक्विड लिझर लाऊंज पबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पार्टीमध्ये काही तरुण बाथरूम मध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले. बाथरूममध्ये ड्रग्जचे सेवन केले जात असल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
दरम्यान, उडता पंजाबच्या धर्तीवर उडता पुणे सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय.. तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेत..
FC Road In Pune Pune Crime News पुणे ड्रग्ज पार्टी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा VideoShocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
और पढो »
महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्तीकन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्हा परिषदेने हा अजब कारभार केला आहे.
और पढो »
पुणे हादरले! 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडले, 30 जणांनी जेसीबीतून अंगावर टाकली मातीPune Live News Today: पुण्याच्या राजगड कोंढवळे गावात जमिनीच्या वादातून 22 वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
और पढो »
Pune Porsche Accident: तावरेने ससूनमधून अल्पवयीन मुलाऐवजी कोणाचं रक्त तपासणीला पाठवलं? समोर आली माहितीWho s Blood Was Sent By Taware From Sassoon Hospital: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
और पढो »
अशी वेळ कुणावरच येऊ नये? लोकलचा रोजचा प्रवास पण 'त्या' दिवशी विपरीत घडलंलोकलने नियमीत प्रवास करणाऱ्या एका तरुणासह धक्कादायक प्रकार घडला आहे. विचित्र घटनेत या तरुणाने आपले दोन्ही पाय गमावले आहेत.
और पढो »
ऑनलाइन App वरुन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये सापडलं हाताचं बोट; मुंबईतील धक्कादायक प्रकारHuman finger In Ice Cream: घरातील किराणा मालाचं समान मागवताना या डॉक्टरने स्वत:साठी ऑनलाइन माध्यमातून एक आईस्क्रीमचा कोनही मागवला होता. मात्र नंतर जे घडलं त्यामुळे त्याला धक्काच बसला.
और पढो »