Top 5 Richest Man in the World: अमेरिकेतल्या ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या अहवालानुसार 2020 पासन आतापर्यंत जगातील पाच श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल 144 टक्के वाढ झाली आहे. या श्रीमंत व्यक्तीत एलन मस्क, बर्नाड अनॉल्ट, जेफ बेजोस, लॅरी एलिसन आणि मार्क झुकरबर्ग यांचा समावेश आहे.
जगातलील श्रीमंत आणि गरीब लोकांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या चार वर्षात श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत रॉकेटच्या वेगाने वाढ होत आहे. 2020 नंतर जगाने खूप चढ-उतार पाहिले. कोविड महामारीपासून युक्रेन-रशिया युद्ध, इस्त्रायल-हमास युद्ध, या घटनांनी जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला. अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जी काही बच केली होती ती संपली. मोठमोठ्या कंपन्या बंद झाल्या. याचा परिणाम असा झाला गरीब आणखी गरीब झाले तर श्रीमंत गडगंज श्रीमंत झाले.
ऑक्सफॅम इंटरनॅशनल संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या पाच उद्योगपतींची संपत्ती 2020 नंतर 405 अरब अमेरिकी डॉलरवरुन 869 अरब अमेरिकी डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 72 लाख करोड रुपये इतकी वाढली आहे. हे अरबरपती प्रत्येक तासाला 1.4 डॉलर म्हणजे 116 कोटी रुपयांहून अधिकची कमाई करतायत. श्रीमंतांच्या संपत्तीच्या वाढीचा वेग असाच राहिला तर पुढच्या 10 वर्षात जगात खरबपती तयार होतील. जगातील 148 कंपन्यांनी 1800 अरब अमेरिकी डॉलरचा नफा कमावला. जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या 1 टक्का लोकांकडे तब्बल 43 टक्के संपत्ती आहे.
Top 5 Richest Man In The World World Top 5 Richest Person Richest Billionairs In World Rich Poor Ineqality Report Elon Musk Earning Jeff Bezos Net Worth जगातील अरबपती जगातील श्रीमंत व्यक्ती अरबपती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
6-6 तास OTP येत नाही, महिलांच्या रांगा; 'लाडकी बहीण'संदर्भात लवकरच मोठा निर्णय? 'ते' पत्र चर्चेतLadki Bahin Yojana Demand Last Date For Registration: राज्यातील कोट्यवधी महिलांनी या योजनेसाठी नाव नोंदणी केली असली तरी या योजनेच्या नोंदणेची अंतिम तारीख जवळ येत असतानाच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे.
और पढो »
'राज्यात ‘ठाकरे’ सरकार येताच लाडकी बहिणी...'; सत्ताधाऱ्यांना 'लोचट मजनू' म्हणत बदला घेण्याची भाषाLadki Bahin Yojana: पक्षांतर करणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटी, पदाधिकाऱ्यांना किमान दोन कोटी, आमदार-खासदारांना 50 ते 100 कोटी हे दरपत्रक असताना राज्यातील असहाय्य लाडक्या बहिणींना 1500 रुपये हा कुठला न्याय?
और पढो »
अखेर अनिल अंबानींचं नशीब पालटलं; 'या' तरुणामुळं पुन्हा ओसंडून वाहणार श्रीमंती...Anil Ambani : परिस्थिती बदलते आणि हेच अनिल अंबानी यांच्या बाबतीत आता सिद्ध होताना दिसत आहे. नेमका हा बदल आहे तरी काय? पाहा महत्त्वाची माहिती...
और पढो »
270 कोटी 5 लाख....; शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर खर्च करणार इतका पैसा, शासन निर्णय जारीआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींवर राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेl. यासंबंधीचा शासन निर्णय जारी कऱण्यात आला आहे.
और पढो »
अभिनय सेकेंडरी, सुनील शेट्टी या बिझनेसमधून वर्षाला कमावतो 100 कोटी रुपयेअण्णा या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील शेट्टीचा 11 ऑगस्ट रोजी 63 वा वाढदिवस आहे. सुनील शेट्टी आज देशातील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे आणि एक अब्जाधीश उद्योगपती देखील आहे. पण एकेकाणी त्याने खूप वाईट काळ पाहिला होता. सुनील शेट्टीचे वडील वीरप्पा शेट्टी अवघ्या 9 वर्षांचे असताना मुंबईत आले.
और पढो »
कोण कुणाची बदनामी करतयं? वादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकरच्या व्हायरल पत्रात गंभीर आरोपवादग्रस्त IAS आधिकारी पूजा खेडकर यांचे एक व्हायरल झाले आहे. या पत्रात पूजा खेडकर यांनी पत्रात गंभीर आरोप केले आहे.
और पढो »