बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळ

Baramati Sharayu Motors समाचार

बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळ
Election CommissonMaharashtra Assembly ElectionMaharashtra Vidhan Sabha Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

बारामतीतील शरयू मोटर्सचं युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं आहे.

बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळेंवर ताटावरुन उठण्याची वेळUpdated: Nov 19, 2024, 09:25 PM IST

केवळ राज्याच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणात बारामतीला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे स्वाभाविकच विधानसभा निवडणुकीतही नेहमी प्रमाणेच यंदाही बारामती प्रकाशझोतात आहे. इथली लढत प्रतिष्ठेची झाली आहे. साहजिकच इथल्या प्रत्येक घडामोडीवर राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील शरयू मोटर्स अचानक चर्चेत आलं. त्याला नेमकं काय कारण झालं, त्यासाठी पाहुयात हा वृत्तांत...

बारामतीतील हे शरयू मोटर्सचं शोरुम युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांच्या मालकीचं हे शोरुम आहे.. या शोरुमची निवडणूक आयोगाच्या पथकानं झाडाझडती घेतली. प्रचारात असलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बॅगा तपासणी सुरु होती. त्यानंतर आता थेट उमेदवाराशी संबंधित ऑफिस आणि संस्थांचीही तपासणी होऊ लागलीये. शरयू मोटर्सच झाडाझडती घेतली तरी गुलाल आमचाच असा दावा श्रीनिवास पवारांनी केलाय.

सुप्रिया सुळेंनीही झालेल्या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय. शरयू मोटर्समध्ये निवडणूक आयोगाचं पथक गेल्याची माहिती मिळाल्यानंतर अर्धवट जेवणावरुन उठल्याचं सुप्रियांनी सांगितलंय. शरयू मोटर्सची तपासणी ही नियमीत तपासणी असल्याचा दावा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केलाय. बारामतीत काका पुतण्यांची राजकीय लढाई सुरु आहे. या निवडणूक रणधुमाळीत सगळे राजकीय डावपेच वापरले जाऊ लागलेत... त्यामुळं बारामतीची लढाई कुणासाठीच सोपी राहिली नसल्याची चर्चा बारामतीत सुरु झालीय.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Election Commisson Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?राज ठाकरेंच्या सभेत संजय राऊतांसाठी खुर्ची, नेमकं कारण काय?Sanjay Raut Chair In MNS Sabha: विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विक्रोळी येथील सभेत एक लक्ष वेधून घेणारा प्रकार पाहायला मिळाला.
और पढो »

सरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'सरवणकरांची अमित ठाकरेंसाठी माघार? फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण; म्हणाले, 'आम्ही बैठकीत...'Devendra Fadnavis Sada Sarvankar Nomination Against Amit Thackeray: मुंबईतील महीम मतदारसंघ सध्या तुफान चर्चेत असण्याचं कारण म्हणजे इथून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे उभे असल्याने महायुतीची भूमिका चर्चेत आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदलीMaharashtra Breaking News LIVE Update : राज्याच्या राजकारणात नेमकं घडतंय तरी काय? जाणून घ्या सर्व अपडेट एका क्लिकवर.
और पढो »

Breaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणीBreaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
और पढो »

'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे'त्या' फाईलचं नेमकं प्रकरण काय? ...म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळेMaharashtra Assembly Election 2024 : सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर. स्पष्टच इशारा देत त्या नेमकं काय म्हणाल्या आणि हे नेमकं प्रकरण आहे तरी काय? पाहा सविस्तर वृत्त...
और पढो »

...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाच...अन् सतेज पाटील कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले! कोल्हापूरमधील राड्यानंतरचा Video पाहाचMaharashtra Assembly Election: उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अर्ध्या तासाहून कमी वेळ शिल्लक असताना अचानक महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तरमधील उमेदवाराने माघार घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात बाचाबाची झाली.
और पढो »



Render Time: 2025-02-13 21:18:32