Baramati Supriya Sule: महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीय सर्वात जास्त चर्चेत असतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत दोन गट पडल्यानंतर कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. काहींना तर दोन गट पडू शकतात, यावर विश्वास बसत नव्हता. त्यात कोणाला मतदान करायचं असा प्रश्न मतदारांना पडला होता.
Baamati Supriya Sule : सुप्रिया सुळे ंनी अजित पवार ांच्या घरी धावती भेट दिल्याने मतदार, कार्यकर्ते, विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा सुरु झालीय.महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबीय सर्वात जास्त चर्चेत असतं. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीत दोन गट पडल्यानंतर कार्यकर्त्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. काहींना तर दोन गट पडू शकतात, यावर विश्वास बसत नव्हता. त्यात कोणाला मतदान करायचं असा प्रश्न मतदारांना पडला होता.
सुप्रिया सुळे बराच वेळ अजित पवारांच्या घरी होत्या. त्यानंतर त्या निघून गेल्या... मात्र या भेटीनंतर राजकीय चर्चांनाही उधाण आलं... कारण बारामती लोकसभा मतदारसंघातल्या नणंद भावजयीच्या लढाईकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. त्यातच आई प्रतिभा पवार, लेक रेवती सुळे यांच्यासोबत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांचं घर गाठलं.... मात्र या भेटीमागचं कारण सुप्रिया सुळेंनीच सांगितलं...
सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आई आशाताईंबाबत भावनिक आठवणी सांगितल्या असल्या तरी यावरुनच आता भावनिक राजकारण सुरु झालंय. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या घरी का जाऊ नये? अशी पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली.दीड महिने आशाकाकी बारामतीमध्ये होत्या. तेव्हा सुप्रिया सुळे त्यांना भेटायला का गेल्या नाहीत? अशी टीका अजित पवार गटाकडून करण्यात आलीय. अजित पवार यांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे अचानक गेल्याने आता राजकारणही जोरात रंगतंय..
पवार कुटुंबातले राजकीय वाद वेगळे आणि कौंटुबिक संबंध वेगळे असणार हेच सुप्रिया सुळेंच्या भेटीतून स्पष्ट होतंय.. मात्र या भेटीनंतर बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.Full Scorecard →
Supriya Sule Ajit Pawar Supriya Sule And Ajit Pawar Baramati Politics Maharashtra Politics सुप्रिया सुळे अजित पवार Lok Sabha Lok Sabha Election 2024 Lok Sabha Election Voting Live Updates Lok Sabha Nivadnuk 2024 Lok Sabha Nivadnuk Batmya Lok Sabha Election News Nagpur Lok Sabha Elections Ramtek Lok Sabha Elections
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बारामतीमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, मतदान सुरु असतानाच सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरीLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडतंय. राज्यातील अकरा मतदारसंघात मतदान सुरु असून यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघामधल्या हाय व्होल्टेज लढाईकडे सर्वांचंच लक्ष आहे.
और पढो »
LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »
'भटकती आत्मा' वरून वार-पलटवार, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय काय?Bhatakati Atma Controversy: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना उद्देशून भटकती आत्मा असा टोला लगावला. तर पवारांनीही त्यावरून मोदींना चांगलंच सुनावलंय... भटकती आत्मावरून महाराष्ट्राच्या राजकारणात कसे वार-पलटवार सुरू झालेत, याबद्दल जाणून घेऊया.
और पढो »
सुनेत्रा पवारांच्या कुटुंबाकडे तब्बल 123 कोटींची संपत्ती; त्या नेमकं काय काम करतात?Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी माहिती समोर आली आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे बँक ठेवी आणि कर्जाची कोट्यवधींची रक्कम असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.
और पढो »
चुनावी रण में बहन सुप्रिया सुले पर आक्रामक है अजित पवार गुट, कार्यकर्ताओं की अनदेखी के लगाए आरोपBaramati Lok Sabha Chunav 2024: बारामती लोकसभा सीट पर अजित पवार और सुप्रिया सुले के बीच प्रतिष्ठा की लड़ाई है, जहां सुप्रिया सुले के सामने उनकी भाभी सुनेत्रा चुनावी मैदान में हैं।
और पढो »