बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...

Maharashtra Assembly Election समाचार

बिनशर्त परतफेडीचा फॉर्म्युला ठरला? सरवणकरांचे माघार घेण्याचे संकेत; त्या मोबदल्यात मनसे...
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election Mahim Constituency: सदा सरवणकरांनी पत्रकारांशी बोलताना अगदी भाजपा अमित ठाकरेंचा प्रचार करण्यापासून ते पुर्नसवसनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी काही ऑफर दिली का याबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली.

मुंबईतील माहीम मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उमेदवार सदा सरवणकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंविरोधातील उमेदवारी मागे घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दुपारी तीन वाजेपर्यंतचा वेळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर काही वेळापूर्वी बोलणं झालं असून पक्ष हिताच्या दृष्टीने आपली एक मागणी मनसेनं मान्य केली असल्याने पदाधिकाऱ्यांशी बोलून निर्णय जाहीर करु असं सूचक विधान सरवणकरांनी केलं आहे.

मनसेमुळे आमच्या उमेदवारांची मतं कमी होणार असतील तर मी ही निवडणूक प्रतिष्ठेची न करता पक्षच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेणं गरजेचं आहे," असं सूचक विधान सरवणकरांनी केलं आहे."एका सीटमुळे सर्व वातावरण खराब व्हावं असं वाटत नव्हतं. राजसाहेबांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. महायुतीचे आमदार वाढावे अशी इच्छा आहे. कार्यकर्त्यांना डावलून निर्णय घेता येणार नाही. तू तुझ्या पदाधिकाऱ्यांशी बोलून घे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. संघटनेच्या हितासाठी अशाप्रकारचा त्याग केलेला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

85+85+85=270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणित85+85+85=270... महाविकासआघाडीचे बिघडलेले गणितMaharashtra Politics : महाविकास आघाडीत 85+85+85 जागांचा फॉर्म्युला ठरला आहे. यावरुन महाविकासआघाडीत वाद निर्माण झाला आहे.
और पढो »

राजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णयराजकारणात मैत्रीला किंमत नसते! उद्धव ठाकरेंच्या 'त्या' उमेदवाराला घ्यावा लागला मोठा निर्णयShiv Senas Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे.
और पढो »

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत...'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोललेMaharashtra Assembly Election Mahim: मनसे आणि महायुतीमध्ये झालेल्या चर्चेनंतर महिममधून अमित ठाकरेंविरुद्धचा उमेदवार महायुतीकडून मागे घेतला जाईल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या असतानाच सदा सरवणकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
और पढो »

महिलेने Right Turn घेताच, मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याला अपघात; एकावर एक 8 गाड्या धडकल्या आणि....महिलेने Right Turn घेताच, मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याला अपघात; एकावर एक 8 गाड्या धडकल्या आणि....सोशल मीडियावर मुख्यमंत्र्यांच्या वाहन्यांच्या ताफ्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका महिलेने घेतलेला यू टर्न किती घातक ठरला ते दिसत आहे.
और पढो »

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानपावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »

रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवडरतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला! Tata Trusts अध्यक्षपदावर नोएल टाटा यांची निवडRatan Tata s successor : रतन टाटा यांचा उत्तराधिकारी ठरला आहे. Tata Trusts च्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची निवड झालीय.
और पढो »



Render Time: 2025-02-21 04:53:39