Shiv Senas Kishanchand Tanwani :छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे.
राजकारणात मैत्रीला किंमत नसते याची प्रचिती येणारी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आहे. यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ाचे उमेदवाराला मोठा निर्णय घ्यावा लागला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे. उमेदवारी पक्षाला परत देत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
छत्रपती संभाजी नगरच्या औरंगाबाद मध्य संघातून किशनचंद तनवाणी यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं आम्ही नवा उमेदवार देतोय बाळासाहेब थोरात असे नव्या उमेदवारांचे नाव आहे. उद्धव ठाकरे यांचा आदेशानुसार किशनचंद तनवाणी यांना जिल्हा प्रमुख पदावरून पदमुक्त करण्यात आले.भंडारा विधानसभा मतदारसंघात मविआत बिघाडी झाल्याचं दिसून आलं. काँग्रेसकडून पूजा ठाकर यांना उमेदवारी दिली असताना उद्धव ठाकरे पक्षाकडून नरेंद्र पाळी उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. त्यांना ठाकरे पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचीही माहिती आहे.
Shiv Senas Kishanchand Tanwani Aurangabad Central Constituency Maharashtra Politics किशनचंद तनवाणी छत्रपती संभाजी नगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'पूजा चव्हाणच्या घरात...'; मोदींच्या कार्यक्रमाला राठोडांच्या उपस्थितीवरुन हल्लाबोलPM Modi Sanjay Rathod Pooja Chavan: देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांनी त्या वेळी या राठोडांना फासावर लटकवण्याचीच भाषा केली होती, अशी आठवण ठाकरेंच्या पक्षाने करुन दिली आहे.
और पढो »
पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील एक संशयित ताब्यात; 'त्या' सीसीटीव्हीमुळं लागला छडाPune Bopdev Ghat Gang Rape: पुण्यातील बोपदेव घाटात एका तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली होती.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आणणार तिसरी आघाडी; परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जाहीरThird Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
और पढो »
मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
और पढो »
उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारShivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
और पढो »
ठाकरेंच्या उमेदवारांची संभाव्य यादी! मुंबईतील 8 जागांसहीत 31 जागांवर कोण कुठून लढणार पाहाMaharashtra Assembly Election Uddhav Thackeray Shivsena Candidate List Expected: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीमध्ये मुंबईमधील आठ जागांचा समावेश असून एकूण 31 जागांवरील संभाव्य उमेदवार कोण असतील याची माहिती समोर आली आहे.
और पढो »