Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
Salman Khan House Firing : अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातच्या भूजमधून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे इथल्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधल्या घरी जाऊन भेट घेतली. घराबाहेरील गोळीबारानंतर सलमान खानचा पहिला फोटो यानिमित्ताने समोर आलाय.
त्याचबरोबर सलमान खानच्या घरावर गोळीबार केलेल्या गँगला महाराष्ट्र पोलीस धडा शिकवेल असा दावाही त्यांनी यावेळी केलाय.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सलमान खानच्या भेटीचे फोटो एएनआयने शेअर केले आहेत. मुख्यमंत्री शिंदे घरी पोहोचताच सलमान खानने त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर दोघांमध्ये बराचवेळ चर्चा झाली. सलमानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक करण्यात आलीये. मुंबई क्राईम ब्रान्चनं ही कारवाई केली.
Salman Khan Salman Khan First Photo After Firing Salman Khan First Photo Salman Khan Salim Khan Eknath Shinde Photo Maharashtra CM Eknath Shinde Maharashtra CM Eknath Shinde Met Actor Salman Kha
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »
'एका रात्रीत तुला आमदार केलं, आता...', मोहिते पाटलांचा थेट राम सातपुतेंना इशाराDhairyashil Mohite Patil On Ram Satpute : माळशिरसमधून ज्यांना आमदार केला, त्यांना एका रात्रीत परत बीड पाठवण्याची ताकद आमच्यात आहे, असं म्हणत धर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना इशारा दिलाय.
और पढो »
LokSabha Election: भाजपा 45 जागा जिंकणार; उद्धव ठाकरेंनीही केलं मान्य, म्हणाले 'संपूर्ण देशात...'LokSabha Election: भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 जागांचा टप्पा पार करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. भाजपाने अबकी बार 400 के पार अशी घोषणा दिली आहे.
और पढो »
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
अमेरिकेत तयार झाला सलमानच्या घरावर गोळीबार करण्याचा प्लॅन; अशी झाली हल्लेखोराची निवडSalman Khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा कारवाई करण्यात आली आहे. रविवारी पहाटे दोन बाईकस्वार हल्लेखोरांनी मुंबईतील सलमानचे घर असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 4 गोळ्या झाडल्या.
और पढो »