बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस यांनी पालकमंत्रिपदावरुन पंकजा मुंडे नको असा आग्रह धरला आहे. त्यांच्या विरोधात काम केल्याने त्यांना न्याय देणार नाही असे म्हणत धस यांनी शिट्टीवाल्याच्या घरी जाणार असल्याचे सांगितले.
Beed Guardian Minister: बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ामध्ये वारंवार जाहीरपणे कारवाईची मागणी करणारे भाजपा आमदार सुरेश धस यांनी पालकमंत्रिपद ावर काय म्हटलं आहे जाणून घ्या बीड मधील केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भाजपाचे बीड मधील आमदार सुरेश धस यांच्याकडून होताना दिसत आहे.
धनंजय मुंडे नको आणि पंकजा मुंडेही नको? असा प्रश्न विचारला असताना धस यांनी,"पंकजाताईंनी माझ्याविरोधात काम केलेलं आहे. त्या काय मला न्याय देणार उद्या? त्यांचे शिट्टीवाले लोक संभाळत बसतील. मग मी कशाला राजकारणात राहील? माझ्यामागे ज्या लोकांनी मतदान दिलेलं आहे त्यांची कामं नाही झाली तर लोक जोड्यानं मारतील ना मला लोक! पंकजाताई येणार शिट्टीवाल्याच्या घरी जाणार, त्यांची कामं करणार.
बीड पालकमंत्रिपद सुरेश धस पंकजा मुंडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सुरेश धस यांना फडणवीसांचा आशीर्वाद, संजय राऊत यांचं मोठं विधानबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संजय राऊत यांनी सुरेश धस यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद असल्याचा दावा केला आहे.
और पढो »
सुरेश धसांचा गौप्यस्फोट: वाल्मिक कराडच्या दादागिरीचा प्रसारबीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांनी Zee 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात धनंजय आणि पंकजा मुंडे यांना गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, वाल्मिक कराड यांच्यामुळे पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि त्यांनी निवडणुकीत माझ्या विरोधात काम केले.
और पढो »
सुरेश धसांचा धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोपभाजपचे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंनी हावरटपणाचे राजकारण केले, असा आरोप केला आहे.
और पढो »
संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर आला, फडणवीसांची प्रतिक्रियाबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना गुजरात कनेक्शन समोर आली आहे. या प्रकरणात राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
और पढो »
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोडबीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
और पढो »
कीर्ति सुरेश की अशुभ कहानीकीर्ति सुरेश ने अशुभ एक्ट्रेस के रूप में अपनी शुरुआत के बारे में बताया.
और पढो »