बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड

पोलिस समाचार

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड
हत्याआरोपीअटक
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 28 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 32%
  • Publisher: 63%

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपी ंना अटक करण्यात आली आहे. सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसंच सरपंच संतोष देशमुख यांचं लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. अशाप्रकारे एकूण तिघांना पोलिस ांना ताब्यात घेतलं आहे. हत्येत सहभागी दोन मुख्य आरोपी ंना तब्बल 25 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुदर्शन घुले हाच मुख्य आरोपी असल्याचं बोललं जात होतं. मारहाणीत संतोष देशमुख यांचा मृत्यू झाल्यानंतर तपासाची मागणी होत होती. एसआयटी, सीआयडी तपास करत असताना अखेर दोन आरोपीना अटक करण्यात यश आलं आहे. एक आरोपी मात्र फरार आहे. दरम्यान हत्येच्या दिवशी संतोष देशमुख यांचं सतत लोकेशन देणाऱ्यालाही ताब्यात घेण्यात आल्याचं समजत आहे. अटक केल्यानंतर पोलीस आता या दोन्ही आरोपींचा सहभाग नेमका कसा होता याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. तसंच आतापर्यंत हाती लागलेले धागेदोरे आणि त्यांच्या चौकशीत येणारी माहिती जुळवण्याचा प्रयत्न असेल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

हत्या आरोपी अटक संतोष देशमुख बीड

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »

बीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नबीड पोलीस स्टेशनमध्ये पाच पलंग: रोहित पवार आणि विजय वडेट्टीवारांचा प्रश्नसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी पाच पलंग मागवण्याच्या बातम्यांवर रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
और पढो »

वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकवाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकवाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सीआयडीने त्याला बीडमधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतर चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
और पढो »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा लक्ष फरार आरोपींवरसंतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा लक्ष फरार आरोपींवरवाल्मिक कराडच्या अटकेनंतर सीआयडीने फरार असलेल्या तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांच्या शोधासाठी सीआयडीकडून राज्यात आणि राज्याबाहेरही तपास सुरू आहे.
और पढो »

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणार्‍या डॉक्टरला अटकसंतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार आरोपींना मदत करणार्‍या डॉक्टरला अटकबीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. फरार आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. डॉ वायबसे यांच्यावर फरार आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे यांना पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे.
और पढो »

चुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईचुकीला माफी नाहीच! कल्याण मराठी माणूस मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाईकल्याणच्या योगीधाम परिसरात अजमेरा हाइट्स सोसायटीमध्ये मराठी कुटुंबावर हल्ला झाला. या प्रकरणात आरोपी अखिलेश शुक्लावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:14:11