संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा लक्ष फरार आरोपींवर

गुन्हे समाचार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा लक्ष फरार आरोपींवर
संतोष देशमुख हत्यावाल्मिक कराडसीआयडी
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

वाल्मिक कराडच्या अटकेनंतर सीआयडीने फरार असलेल्या तीन आरोपींवर लक्ष केंद्रित केले आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे यांच्या शोधासाठी सीआयडीकडून राज्यात आणि राज्याबाहेरही तपास सुरू आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च्या अटकेनंतर आता सीआयडी चा फोकस फरार असलेल्या तीन आरोपींवर आहे. सुदर्शन घुले , सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे या फरार आरोपी ंच्या शोधासाठी सीआयडी ने कंबर कसली. या तीन फरार आरोपी ंच्या शोधासाठी सीआयडी चा राज्यभरात जोरदार तपास सुरू आहे. खंडणी च्या गुन्हात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर सीआयडी ने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी ंच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसलीय.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे या दोन आरोपीच्या शोधासाठी सीआयडीकडून आता राज्यासह राज्याबाहेरही तपास सुरू करण्यात आलाय. कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे दोघे राज्याबाहेर असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.त्या दृष्टीनेही सीआयडीचा तपास सुरू आहे. सीआयडीच्या रडारवर ते तिघे आहेत. वाल्मिकच्या शरणागतीनंतर फरार आरोपी सीआयडीच्या रडारवर आहेत. फरार सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळेचा शोध सुरू असून मुख्य आरोपी सुदर्शन घुले महाराष्ट्रात लपल्याची शक्यता आहे. तसेच कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे हे राज्याबाहेर लपल्याचा संशय आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले यांच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची सीआयडीकडून कसून चौकशी करण्यात आली.. सुदर्शन घुलेच्या टाकळी या गावातही सीआयडीच्या पथकाने चौकशी केलीय..संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासाला वेग आला असून आतापर्यंत 130 जणांची चौकशी करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुलेच्या कुटुंब आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली. सुदर्शन घुले हा नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचा संशय आहे. सुदर्शन घुलेच्या लोकेशनबाबत चौकशी करण्यात आली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्याचं मोठं आव्हान सीआयडीसमोर आहे. सीआयडीने चहूबाजुंनी चौकशीची सुत्र फिरवायला सुरूवात केलीय. त्यामुळे आता लवकरात लवकर या आरोपींना बेड्या ठोकाव्यात अशी मागणी जोर धरतेय.पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर वाल्मिकनं तुरुंगातल्या पहिल्याच रात्री अनेक सोंगं केली. बीडमध्ये सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिकनं रात्रभरात जेवणच केलं नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

संतोष देशमुख हत्या वाल्मिक कराड सीआयडी फरार आरोपी सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे खंडणी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड चांगलेच चर्चेतसंतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडांच्या नावाचा वापर करणे सुरू झाल्याने त्याच्या ओळखीची ओळख करून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
और पढो »

वाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकवाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकवाल्मिक कराडला संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आली. सीआयडीने त्याला बीडमधील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. इतर चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत.
और पढो »

महाराष्ट्र सरपंच हत्या: सीआईडी ने गठित किया एसआईटी, 10 सदस्य टीम करेगी जांचमहाराष्ट्र सरपंच हत्या: सीआईडी ने गठित किया एसआईटी, 10 सदस्य टीम करेगी जांचमहाराष्ट्र सरकार ने बीड जिले के मस्साजोग गांव के सरपंच संतोष देशमुख की हत्या की जांच के लिए 10 सदस्यीय विशेष जांच दल (एसआईटी) का गठन किया है।
और पढो »

Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'Santosh Deshmukh Murder: पोलिसांनी 'तो' कॉल कोणाला केला? खासदाराचा सवाल; म्हणाले, 'इलेक्शनच्या..'Sarpanch Santosh Deshmukh Murder Case: 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन खासदारांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
और पढो »

बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड आहे की बिहार! सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येमुळे खळबळ; काय आहे राजकीय कनेक्शन? वाल्मिकी कराड कोण?बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख या सरपंचांच्या हत्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. खंडणीच्या वादातून झालेल्या हत्येचे राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
और पढो »

संतोष देशमुख हत्या प्रकरण: संभाजीराजे छत्रपतींनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल!संतोष देशमुख हत्या प्रकरण: संभाजीराजे छत्रपतींनी मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल!संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुलगा मी चकित झालो. बीडमध्ये आज झालेल्या मुकमोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपतींनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढलेत आणि मुंडे बंधू-भगिनींवर हल्लाबोल केला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 15:41:54