बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!

Who Is The First Wife Of Gemini? समाचार

बॉलिवूडच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रीला होत्या 4 आई, एवढं मोठं कुटुंब असूनही आज एकटीच!
What Is The Relationship Between Rekha And SavitriWere Gemini Ganesan And Pushpavalli Married?Rekha Mother
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 11 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री रेखा यांचं काम ते खासगी आयुष्य हे नेहमीच चर्चेत येतं. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या चर्चेत असल्या तरी आता त्यांची आई, वडील आणि भावडांविषयी चर्चा सुरु आहे. चला त्या विषयी जाणून घेऊया...

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असायचे. रेखा यांच्या वडिलांचे नाव जेमिनी गणेशन होतं. वयाच्या 84 व्या वर्षी जेमिनी गणेशन यांनी अखेरचा श्वास घेतला. रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन हे तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी तीन वेळा लग्न केलं होतं आणि एका रिलेशनशिपमध्ये होते.

'हॉटेल पॉलिटिक्स'वर कोट्यवधींची उधळण! आमदार राहत असलेल्या मुंबईतील 5 Star हॉटेलचं एका दिवसाचं भाडं पाहिलं?आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिवस 11 जुलैलाच का होतो साजरा? जाणून घ्या महत्व आणि इतिहास

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

What Is The Relationship Between Rekha And Savitri Were Gemini Ganesan And Pushpavalli Married? Rekha Mother Rekha Father Is Rekha Gemini Ganesan's Daughter? How Is Rekha Related To Gemini Ganesan? Who Is Rekha's Father Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक दरी; पावसाळ्यात इथं जाण म्हणजे मोठं थ्रील, एक पाऊल जरी चुकीचं पडलं तर...आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी दुसऱ्या क्रमांकाची खोल दरी आपल्या महाराष्ट्रात आहे.
और पढो »

कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोकोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन, इथं होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कार! महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस इथेच पडतोMaharashtra Rain: महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस याच गावात पडतो. हे गाव कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशन आहे.
और पढो »

Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

लोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळ्यातील सर्वात लोकप्रिय टूरीस्ट पाईंट; महाराष्ट्रसह देश विदेशातील पर्यटक फक्त या कारणासाठी येतात इथेलोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »

Gorakhpur News: पति के आत्‍महत्या करने पर छत से कूदकर डॉक्‍टर की बेटी ने दी जान, जांच में जुटी पुलिसGorakhpur News: पति के आत्‍महत्या करने पर छत से कूदकर डॉक्‍टर की बेटी ने दी जान, जांच में जुटी पुलिसउत्‍तर प्रदेश के गोरखपुर जिले में एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। यहां एक शहर के प्रसिद्ध चिकित्सक डा.
और पढो »



Render Time: 2025-02-22 03:26:34