बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल

Mumbai News समाचार

बोंबाबोंब! रविवारी Mumbai Local च्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रकातील बदल
Mumbai LocalNewsMumbai Railway
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 56%
  • Publisher: 63%

Mumbai Local News : रविवारच्या सुट्टीनिमित्त राहिलेल्या भेटीगाठी, खरेदी, फेरफटका या आणि अशा अनेक कारणांनी मुंबईकर घराबाहेर पडतात खरं. पण, रेल्वेनं प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा...

रविवार म्हटलं की अनेकांसाठीच हा सुट्टीचा दिवस. याच सुट्टीच्या दिवशी भटकंती, खरेदी किंवा भेटीगाठींच्या निमित्तानं घराबाहेर पडण्याचा बेत असेल आणि त्यातही रेल्वेनं प्रवास करण्याचा विचार करत असाल तर रविवारचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल. कारण, सुट्टीच्या दिवशी एकिकडे वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढताना दिसेल आणि दुसरीकडे मात्र रेल्वेच्या दिरंगाईमुळं प्रवासाचा खोळंबासुद्धा अटळ अशीच परिस्थिती पाहायला मिळेल.

ठाण्याहून सकाळी 11.25 ते दुपारी 3.27 या वेळेत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड, माटुंगा स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. दरम्यानच्या काळात रेल्वे साधारण 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावतील.पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ आणि गोरेगाव या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर शनिवारी मध्य रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी मध्य रात्री 11.30 ते रविवारी पहाटे 3.30 दरम्यान हा चार तासांचा ब्लॉक घेतला जाईल.

तिथं हार्बर मार्गावर सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 पर्यंत वाशी/ बेलापूर/ पनवेलसाठी सुटणाऱ्या सेवा आणि CSMT हून याच वेळेत वांद्रे / गोरेगावसाठी सुटणाऱ्या सेवा कायम राहतील. तर, पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत मुंबई सीएसएमटीसह गोरेगाव/वांद्रे इथून 10.45 ते सायंकाळी 5.13 पर्यंत सीएसएमटीच्या दिशेनं सुटणाऱ्या सेवा रद्द राहतील.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local News Mumbai Railway Mega Block Sunday Latest Updates मुंबई मुंबई लोकल मुंबई रेल्वे मराठी बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकमुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
और पढो »

रविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहारविवारी घराबाहेर पडताय? रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, लोकलचे TimeTable पाहाMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
और पढो »

Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील.
और पढो »

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटापंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »

गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...गोविंदाची पुन्हा एकदा तब्बेत बिघडली; निवडणुकीच्या प्रचारादरम्यान छातीत दुखायला लागलं; 47 दिवसांनी पुन्हा एकदा...Maharashtra Assembly Election च्या प्रचारात अभिनेता गोविंदा देखील सहभागी झाला होती. मात्र अचानक तब्बेत बिघडल्यामुळे अभिनेता पुन्हा मुंबईत परतला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:48:23