Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई लोकल मधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी बातमी समोर येतेय. रेल्वेच्या तिन्ही मार्गिंकावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचा मुख्य आणि हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामांसाठी तर पश्चिम रेल्वेवर गर्डर उभारणीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं रविवार हा प्रवाशांसाठी तापदायक ठरु शकतो.
मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 या कालावधीत ब्लॉक असेल. तर, ब्लॉक कालावधीत माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर, या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तर, विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्थानकांवर लोकल सेवा उपलब्ध नसेल.
हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते 4.10 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत सीएसएमटी ते वाशी/ बेलापूर/ पनवेल अप आणि डाउन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि कुर्ला ते पनवेल/ वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे ते वाशी/ नेरुळ स्थानकांवरुन प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवरुन सुटणाऱ्या सर्व हार्बर मार्गावरील सेवा फक्त अंधेरीपर्यंतच धावतील. तसंच, काही चर्चगेट-गोरेगाव धीम्या लोकल अशंत रद्द होतील आणि अंधेरीहून पूर्ववत केल्या जातील.अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणकर यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णय
Western Railway Mumbai Local Train Update Mumbai Local Train News मुंबई लोकल आजच्या बातम्या मुंबई लोकल मेगाब्लॉक मुंबई लोकल Mumbai Local Megablock
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्दमुंबईकरांचा रविवारी लोकल प्रवास होणार सुखकर. तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
और पढो »
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »
Megablock : रविवारी दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा, मध्य- पश्चिम मार्गावर मेगाब्लॉकसोमवारपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. या अगोदरचा रविवार हा जर खरेदीसाठी ठेवला असेल तर ही बातमी जरुर वाचा. मुंबी लोकलचा रविवारी मध्य-पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
और पढो »
Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल आजचं वेळापत्रक?मध्य रेल्वे मुंबईने रविवार, 10 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत जलद आणि हार्बर मार्गावरील सेवा सकाळी 11.05 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत प्रभावित होतील. माटुंगा-मुलुंड दरम्यान जलद गाड्या धीम्या मार्गावर धावतील, तर सीएसएमटी-चुनाभट्टी वांद्रे दरम्यानच्या हार्बर सेवा रद्द राहतील.
और पढो »
प्रवाशांनो लक्ष द्या! 16 आणि 17 नोव्हेंबरला पश्चिम रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहाचMumbai Local Megablock TimeTable: नोव्हेंबर 16 आणि 17 रोजी पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे.
और पढो »
कोकण-गोव्याला जाण्याचा प्लान आखताय; कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल, 'या' तारखेपासून नवीन TimetableKokan Railway Timetable: कोकण रेल्वेने आता वेळापत्रकात बदल केला आहे. कोकण किंवा गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांनी एकदा हे वेळापत्रक पाहाच.
और पढो »