Shivani Raja: ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ब्रिटीश संसदेत कोणी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेत असले तर भारतीयांसाठी तो महत्वाचा क्षण असतो. ब्रिटिश खासदार शिवानी राजा यांनी श्रीमद्भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. यानंतर त्या भारभरात चर्चेत आल्यायत. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. ब्रिटिश खासदार शिवानी राजा या 29 वर्षाच्या असून त्या भारतीय वंशाच्या आहेत. गुजराती व्यापारी कुटुंबातून त्या येतात. शिवानी या कंझर्व्हेटिव्ह पार्टीतून लढल्या. आणि त्यांनी लीसेस्टर पूर्व जागेवरुन ऐतिहासिक विजय मिळवला.
लेस्टर पूर्व जागेवर 37 वर्षांनंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाला यश मिळाले आहे.शिवानी राजा यांना 14 हजार 526 मते मिळाली आणि त्यांनी लंडनचे माजी उपमहापौर राजेश अग्रवाल यांचा पराभव केला, ज्यांना 10,100 मते मिळाली. हा विजय देखील महत्त्वाचा मानला जातोय. कारण लीसेस्टर पूर्व 1987 पासून मजुर पक्षाचा बालेकिल्ला आहे. शिवानी यांच्या रुपाने 37 वर्षात पहिल्यांदाच या जागेवर कंझर्वेटिव्ह पक्षाचा उमेदवार यशस्वी ठरला आहे.
Shivani Raja Bhagavad Gita Bhagavad Gita In British Parliament Shivani Raja MP Who Is Shivani Raja Shivani Raja In British Parliament Shivani Raja Oath Taking Shivani Raja Oath Bhagavad Gita UK MP Oath Bhagavad Gita Uk Parliament UK MP Oath Taking Who Is Shivani Raja Shivani Raja UK PM Britain General Elections Keir Starmer UK Election Results 2024 Live Labour Party Rishi Sunak Defeat 2024 UK General Election UK Election 2024 News Keir Starmer Labour Party House Of Commons Election UK Election British Parliament Shivani Raja Bhagavad Gita
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; काय आहेत 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याचे भावGold Price Today: सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काय आहेत सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
और पढो »
कौन हैं भारतीय मूल की सांसद शिवानी राजा? जिन्होंने ब्रिटेन की संसद में भगवत गीता पर हाथ रखकर ली शपथकौन हैं भारतीय मूल की सांसद शिवानी राजा? जिन्होंने ब्रिटेन की संसद में भगवत गीता पर हाथ रखकर ली शपथ
और पढो »
भारतीय मूल की ब्रिटिश सांसद शिवानी राजा ने हाथ में श्रीमद्भगवत गीता लेकर ली शपथ, VIDEOशिवानी राजा ने लीसेस्टर ईस्ट सीट पर कंजर्वेटिव पार्टी के लिए ऐतिहासिक जीत हासिल की, जिससे इस सीट पर लेबर पार्टी का 37 साल का वर्चस्व खत्म हो गया. वह भारतीय मूल के लेबर उम्मीदवार राजेश अग्रवाल के खिलाफ चुनाव लड़ रही थीं. शिवानी राजा ने ब्रिटेन की संसद में हाथ में भगवत गीता पकड़कर शपथ ली है.
और पढो »
Hathras Stampede: निर्भयाचे आरोपी आणि सीमा हैदरसाठी लढणाऱ्या वकिलाची भोले बाबाकडून नियुक्ती; कोण आहेत एपी सिंह?Hathras Stampede: सूरज पाल उर्फ नारायण साकार हरी उर्फ भोले बाबाने (Narayan Sakar Hari alias Bhole Baba) आपला खटला लढण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील अजय प्रकाश सिंह म्हणजेच एपी सिंह (Ajay Prakash Singh) यांची नियुक्ती केली आहे.
और पढो »
सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकल्या याबाबतचा सर्वात मोठा खुलासा? NASA ला आधीच सर्व काही माहित होते तरीही...Boeing Starliner: अंतराळवीर सुनीता विल्यम्स 22 जूनपासून अंतराळात अडकल्या आहेत. अंतराळ यानात बिघाड झाल्यानं पृथ्वीरवर येण्यात अडचणी येत आहेत.
और पढो »
पुणेकरांवर अदृश्य शक्तीची नजर? 'या' भागात अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, गूढ कायमPune Drone News: गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांवर अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. हा नेमका काय प्रकार आहे याचा तपास पोलिस करत आहेत.
और पढो »